लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

ते जीव वाचवण्यासाठी तडफडले पण कुणाला कळलंही नाही; थंडी लागू नये म्हणून शेकोटीसाठी कोळसा घेऊन आले अन्… - Marathi News | They struggled to save their lives, but no one even knew; they brought coal for the fire to keep them warm, and... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ते जीव वाचवण्यासाठी तडफडले पण कुणाला कळलंही नाही; थंडी लागू नये म्हणून शेकोटीसाठी कोळसा घेऊन आले अन्…

एकाच वेळी चार मजुरांच्या मृत्यूमुळे कंपनीसह संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. तातडीने पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन ते पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. ...

सैराटची पुनरावृत्ती! प्रेमविवाहामुळे नाराज झालेल्या कुटुंबाने मुलीवर गोळ्या झाडून केली हत्या - Marathi News | haryana rohtak love marriage murder police investigation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सैराटची पुनरावृत्ती! प्रेमविवाहामुळे नाराज झालेल्या कुटुंबाने मुलीवर गोळ्या झाडून केली हत्या

सपना नावाच्या एका विवाहित महिलेची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ...

कसबा पेठेत दुर्दैवी मृत्यू : कुत्रा मागे लागल्याने इलेक्ट्रिशियन तिसऱ्या मजल्यावरून खाली कोसळला - Marathi News | Unfortunate death in Kasba Peth: Electrician fell from the third floor after being chased by a dog | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कसबा पेठेत दुर्दैवी मृत्यू : कुत्रा मागे लागल्याने इलेक्ट्रिशियन तिसऱ्या मजल्यावरून खाली कोसळला

Pune News: पुण्याच्या कसबा पेठेत एका धक्कादायक घटनेत इलेक्ट्रिशियन रमेश गायकवाड (वय ४५) यांचा कुत्र्याच्या भीतीने तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ...

Beed: २० तास मृतदेह खड्ड्यात पडून! निर्माणाधीन पुलाला धडकून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू - Marathi News | Beed: Body left in pit for 20 hours! A young man riding a bike died after hitting an under-construction bridge | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: २० तास मृतदेह खड्ड्यात पडून! निर्माणाधीन पुलाला धडकून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

दिंद्रुड पोलिसांनी अपघाताची नोंद घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. ...

Ratnagiri Accident: त्र्यंबकेश्वर येथे धार्मिक विधी करून परतताना कार उलटली; दोन ठार, दोन जखमी - Marathi News | Two killed, two injured as car overturns in Shirgaon Ratnagiri while returning from religious rituals | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri Accident: त्र्यंबकेश्वर येथे धार्मिक विधी करून परतताना कार उलटली; दोन ठार, दोन जखमी

तत्पूर्वीच काळाने घातला घाला ...

'ॲक्सिडेंट झोन’ बनलेल्या आयटी पार्कमध्ये ११ महिन्यांत ३६ मृत्यू; अवजड वाहनांची घुसखोरी वाढली - Marathi News | 36 deaths in 11 months in IT Park, which has become an 'accident zone'; Intrusion of heavy vehicles has increased | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'ॲक्सिडेंट झोन’ बनलेल्या आयटी पार्कमध्ये ११ महिन्यांत ३६ मृत्यू; अवजड वाहनांची घुसखोरी वाढली

वाहनांची अतोनात वर्दळ, अरुंद व खराब रस्ते, आणि पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे हा परिसर अपघातप्रवण झाला आहे ...

पती - पत्नीचा मृतदेह सापडला झाडाला लटकलेल्या अवस्थेत ; आत्महत्या की घातपात ? गावकरी बोलण्यास तयार नाहीत - Marathi News | Husband and wife's bodies found hanging from a tree; Suicide or murder? Villagers not ready to talk | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पती - पत्नीचा मृतदेह सापडला झाडाला लटकलेल्या अवस्थेत ; आत्महत्या की घातपात ? गावकरी बोलण्यास तयार नाहीत

Amravati : दोघे गोबरकहू येथील रहिवासी, गावापासून चार किमी अंतरावर केला अंत ...

सूडाची भावना! पत्नीचे पुतण्याशी संबंध; पतीला समजताच झाडल्या गोळ्या, स्वत:लाही संपवलं - Marathi News | uncle shoots dead aunt over illicit relationship with nephew in Rajkot | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सूडाची भावना! पत्नीचे पुतण्याशी संबंध; पतीला समजताच झाडल्या गोळ्या, स्वत:लाही संपवलं

लालजी आणि त्रिशा दीड महिन्यापासून वेगळे राहत होते. भांडणानंतर त्रिशा तिची मैत्रिणी पूजाच्या घरी राहायला आली होती. ...