लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

हैदराबादच्या व्यक्तीचा नागपुरातील गेस्ट हाऊसमध्ये मृत्यू - Marathi News | Hyderabad man dies at guest house in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हैदराबादच्या व्यक्तीचा नागपुरातील गेस्ट हाऊसमध्ये मृत्यू

Nagpur News मित्राच्या मुलाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीचा गेस्ट हाऊसमध्ये मृत्यू झाला. उदय सूर्यकांत भुते (वय ५४) असे मृताचे नाव आहे. ...

आरोपीचा जामीन का घेतला नाही ? जाब विचारत तिघांनी युवकाचा केला खून - Marathi News | Why the accused was not granted bail? Murder of a young man asking for an answer | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आरोपीचा जामीन का घेतला नाही ? जाब विचारत तिघांनी युवकाचा केला खून

या घटनेतील आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. ...

दोन महिन्यांपूर्वीच उपजिल्हा रुग्णालयात रुजू झालेल्या एक्स-रे टेक्निशियनची आत्महत्या - Marathi News | 'Sorry Mommy-Daddy'; X-ray technician of sub-district hospital Parali commits suicide by writing suicide note | Latest beed News at Lokmat.com

बीड :दोन महिन्यांपूर्वीच उपजिल्हा रुग्णालयात रुजू झालेल्या एक्स-रे टेक्निशियनची आत्महत्या

ही सुसाईड नोट पोलिसांनी ताब्यात घेतली असून पुढील तपास सुरु आहे ...

सारी स्वप्ने राहिली अधुरी, अंगणात उभ्या सख्ख्या बहिणींना जीपने चिरडले - Marathi News | All the dreams remained unfulfilled, two sisters standing in the yard was crushed by the jeep | Latest beed News at Lokmat.com

बीड :सारी स्वप्ने राहिली अधुरी, अंगणात उभ्या सख्ख्या बहिणींना जीपने चिरडले

नागरिकांनी जीपचा पाठलाग सुरू केला, त्यानंतर चालकाने जीप उभी करून पलायन केले. ...

इमारती शेजारून गेलेल्या विद्युत तारांचा शॉक बसल्याने दुसऱ्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू - Marathi News | young man dies after falling from second floor due to electric shock in ururli devachi from pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इमारती शेजारून गेलेल्या विद्युत तारांचा शॉक बसल्याने दुसऱ्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू

तारांच्या सुरक्षेबाबत कोणतीही काळजी घेतली नसल्याने इमारतीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

हात बांधून युवकाची स्वत:च्या घरातच गळा दाबून हत्या - Marathi News | A youth was strangled to death in his own house with his hands tied | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :हात बांधून युवकाची स्वत:च्या घरातच गळा दाबून हत्या

सुबोधच्या घरचे रविवारी सकाळी कामानिमित्त दुसऱ्या गावाला गेले हाेते. तो घरी एकटाच हाेता. साेमवारी रात्री ७.३० वाजता आईवडील घरी परतले असता सुबाेधचा मृतदेह हात बांधलेल्या स्थितीत पलंगावर पडून असल्याचे दिसून आले. ...

हॉटेलच्या २२व्या मजल्यावरून पडून प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू, हत्या की आत्महत्या सस्पेन्स कायम! - Marathi News | Japanese actress Sayaka Kanda died after plunging from 22nd floor hotel room | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हॉटेलच्या २२व्या मजल्यावरून पडून प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू, हत्या की आत्महत्या सस्पेन्स कायम!

Sayaka Kanda died : सयाका होक्काइडो बेटावरील एका हॉटेलमध्ये थांबलेली होती. याच हॉटेलच्या २२व्या मजल्यावरील एका रूममधून पून तिचा वेदनादायी मृत्यू झाला.  ...

नागपुरात शाळकरी मुलाला भरधाव वाहनाने चिरडले - Marathi News | In Nagpur, a schoolboy was crushed by a speeding vehicle | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात शाळकरी मुलाला भरधाव वाहनाने चिरडले

Nagpur News शाळेतून घराकडे निघालेल्या चिमुकल्याला नागपुरात एका भरधाव वाहनचालकाने चिरडले. मोहम्मद अयान मोहम्मद इरफान (वय ८ वर्षे) असे मृत बालकाचे नाव आहे. ...