लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

वाहतूककोंडीने घेतला सफाळेतील महिलेचा बळी, अंगावर पडले झाड; उपचारास झाला विलंब - Marathi News | Traffic jam claimed the life of a woman in Safala, a tree fell on her; treatment was delayed | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वाहतूककोंडीने घेतला सफाळेतील महिलेचा बळी, अंगावर पडले झाड; उपचारास झाला विलंब

 मुंबई-अहमदाबाद महामर्गावर वारंवार वाहतूककोंडी होते. निष्पाप छाया पुरव यांच्या मृत्यूला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.   ...

वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, समोर आलं मोठं कारण - Marathi News | Famous actress kelly mack passes away at the age of just 33 walkimg dead movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, समोर आलं मोठं कारण

प्रसिद्ध अभिनेत्रीला वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे ...

२३ वर्षीय डॉक्टर तरुणीने उचलले टोकाचे पाऊल; ससूनच्या बी जे वैद्यकीय महाविद्यालयातील धक्कादायक घटना - Marathi News | A 23-year-old doctor at Sassoon' BJ Medical College took an extreme step | Latest pune News at Lokmat.com

पुणे :२३ वर्षीय डॉक्टर तरुणीने उचलले टोकाचे पाऊल; ससूनच्या बी जे वैद्यकीय महाविद्यालयातील धक्कादायक घटना

तरुणी मूळची राजस्थानची असून ती बी जे वैद्यकीय महाविद्यालयातील मुलींच्या वसतीगृहात राहत होती  ...

Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली? - Marathi News | Dharali floods: 43 km speed... Water and mud came from 1230 high mountains; How was Dharali destroyed? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?

उत्तराखंडमधील आलेल्या भयंकर जलप्रलयाने अवघा देश हादरला. केदारनाथमध्ये झालेल्या घटनेच्या आठवणी यामुळे ताज्या झाल्या. १२३० इतक्या उंचीवरून आलेल्या पाणी मातीच्या लोंढ्यात धरालीमधील अनेक घरे गाडली गेली.  ...

Ratnagiri: मालदोली खाडीत पाच दिवसांनंतर सापडला नीलेश अहिरेचा मृतदेह, कारण गुलदस्त्यात - Marathi News | Nilesh Ahire body was found in Maldoli creek after five days | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: मालदोली खाडीत पाच दिवसांनंतर सापडला नीलेश अहिरेचा मृतदेह, कारण गुलदस्त्यात

पत्नी अश्विनी अहिरे हिचा मृतदेह शुक्रवारी करंबवणे खाडीत धामणदिवीनजीक सापडला होता ...

Sindhudurg: कारची मोपेडला धडक; महिला ठार, दोन चिमुकल्यांसह दिव्यांग पती बचावला - Marathi News | Woman on two wheeler killed in car collision at Kasal on Mumbai Goa highway | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: कारची मोपेडला धडक; महिला ठार, दोन चिमुकल्यांसह दिव्यांग पती बचावला

मुंबई-गोवा महामार्गावर कसाल येथील घटना ...

Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक? - Marathi News | I want to tell the truth what Satyapal Malik said in his last post | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

Satyapal Malik Passes Away:जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे मंगळवारी दीर्घ आजाराने निधन झाले. ...

Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Former Governor Satyapal Malik passes away He breathed his last at Ram Manohar Lohia Hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

Satyapal Malik Passes Away: जम्मू-कश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन झाले आहे. त्यांच्यावर दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचार सुरू होते. ...