लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

खळबळजनक! वाशी पोलीस ठाण्यालगतच्या समाजमंदिराच्या बांधकामात आढळला मृतदेह - Marathi News | Exciting! The body was found in a building under construction near Vashi police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! वाशी पोलीस ठाण्यालगतच्या समाजमंदिराच्या बांधकामात आढळला मृतदेह

Crime News : पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. ...

पुणे-सोलापूर महामार्गावर दुचाकीला अपघात, 2 जणांचा मृत्यू - Marathi News | Two death in accident on Pune-Solapur road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-सोलापूर महामार्गावर दुचाकीला अपघात, 2 जणांचा मृत्यू

सोलापूर - पुणे महामार्गावर जय भवानी गॅरेजसमोर महामार्गालगत पाईप भरलेला ट्रक उभा होता.  ...

धक्कादायक ! अज्ञात वाहनाच्या धडकेने पिता-पुत्राचा मृत्यू - Marathi News | Shocking! Father and son killed in unidentified vehicle collision | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :धक्कादायक ! अज्ञात वाहनाच्या धडकेने पिता-पुत्राचा मृत्यू

मुलाचा जागीच मृत्यू झाला तर वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू ...

हरिहर किल्ल्यावरून पडल्याने महिला पर्यटकाचा मृत्यू - Marathi News | Female tourist dies after falling from Harihar fort | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हरिहर किल्ल्यावरून पडल्याने महिला पर्यटकाचा मृत्यू

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव परिसरात ब्रह्मगिरीपासून २० कि.मी. अंतरावर वसलेला हरिहरगड ऊर्फ हर्ष किल्ल्यावर आपल्या परिवारासह दुर्गभ्रमंती करायला आलेल्या महिला पर्यटकाचा फोटो काढताना पाय घसरल्याने दगडावर पडून दुर्दैवी मृत्यू झाला. ...

कारच्या धडकेने एक ठार; दोघे जखमी - Marathi News | One killed in car crash; Both injured | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कारच्या धडकेने एक ठार; दोघे जखमी

अंगणगाव येथे विंचूर रोडवर कारच्या धडकेत पारेगाव येथील युवक ठार झाला असून दोघे जखमी झाले आहेत. ...

आष्टी तालुक्यात बिबट्याचे थैमान; चार दिवसात घेतला तिसरा बळी - Marathi News | Leopard thaiman in Ashti taluka; The third victim took in four days | Latest beed News at Lokmat.com

बीड :आष्टी तालुक्यात बिबट्याचे थैमान; चार दिवसात घेतला तिसरा बळी

आष्टी तालुक्यात बिबट्याचा तिसरा बळी. ...

पिंपळगावी देशभक्तीचा गजर  : देशाच्या सुपुत्राला निरोप देण्यासाठी उडाली गर्दी - Marathi News | Pimpalgaon patriotic alarm | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पिंपळगावी देशभक्तीचा गजर  : देशाच्या सुपुत्राला निरोप देण्यासाठी उडाली गर्दी

ठिकठिकाणी लागले बॅनर ...

सुख- दुःखाचे साथीदार असलेल्या वृद्ध दाम्पत्याने एकाच दिवशी घेतला जगाचा निरोप - Marathi News | The elderly couple, who were companions of happiness and sorrow, said goodbye to the world on the same day | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सुख- दुःखाचे साथीदार असलेल्या वृद्ध दाम्पत्याने एकाच दिवशी घेतला जगाचा निरोप

घरातील आधारवड दोन्ही वृद्धांचे निधन झाल्यामुळे कुटुंबातील सदस्य दु:ख सागरात बुडाले. ...