CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनामुळे अनेक कुटुंबाची वाताहत झाली आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. हसतं-खेळतं कुटुंब कोरोनामुळे उद्ध्वस्त झालं आहे. ...
तालुक्यातील रिसामा येथील कोरोनामुळे वडिलांचे छत्र हिरावलेल्या बालकांना जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी शनिवारी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले. तालुक्यातील कोरोनामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. अनेक जण निराधार झाले. अनेकांचे छत्र हरपले. रिसामा येथील यो ...
मोहन भगाजी टेकाळे (६५) आणि अनुसया मोहन टेकाळे (६०) अशी मृतांची नावे आहेत. त्यांचा मोठा मुलगा एसटी महामंडळात नोकरीवर आहे. त्याचे गेल्या वर्षीच लग्न झाले. नुकतेच त्याला पुत्ररत्न प्राप्त झाले. उमरखेड येथे खासगी रुग्णालयात सुनबाईची प्रसूती झाली. आता नव ...
कोविड मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढल्याने व हा खर्च वर्धा नगरपालिका प्रशासनाला न झेपणारा असल्याने सर्वसंमतीने कोविड मृताच्या कुटुंबियांकडून अंत्यसंस्कारासाठी २ हजार ५०० रुपये घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तर ७ मे पर्यंत १ हजार ३८२ कोविड मृतांवर अ ...