लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून देत पतीचा आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Husband attempts suicide by pouring petrol on wife in khanapur sangli | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून देत पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

भूड येथील घटना : खानापूर तालुक्यात खळबळ  ...

गाडी सुरू करताना उडाला भडका, पेट घेतल्याने भाजी विक्रेत्याचा मृत्यू  - Marathi News | Vegetable seller dies after being blown up while starting car in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :गाडी सुरू करताना उडाला भडका, पेट घेतल्याने भाजी विक्रेत्याचा मृत्यू 

विटा येथील घटना : मोटार सुरू करताना आगीचा भडका  ...

तुमसर तालुक्यात वीज कोसळून महिला ठार; एक गंभीर - Marathi News | Woman killed in power outage in Tumsar taluka; A serious | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तुमसर तालुक्यात वीज कोसळून महिला ठार; एक गंभीर

कविता मिथुन मेश्राम (२९, रा. आष्टी) असे मृत महिलेचे नाव आहे. ...

इंदापूरात दोन चारचाकींच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार - Marathi News | Four people were killed on the spot in a horrific accident involving two four-wheelers in Indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूरात दोन चारचाकींच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार

गाडीचा टायर फुटल्याने झाला अपघात, अपघातात दोन्ही वाहनांचा चक्काचुर. ...

पुण्यातील आगीच्या घटनेनं अंत:करणाला वेदना, PM मोदींकडून शोक व्यक्त - Marathi News | Modi expresses grief over heartache due to fire incident in Pune | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुण्यातील आगीच्या घटनेनं अंत:करणाला वेदना, PM मोदींकडून शोक व्यक्त

आगीच्या घटनेची माहिती मिळताच, पुणे महापालिका आणि पीएमआरडीएच्या अग्निशमक दलाच्या गाड्या तातडीने रवाना झाल्या. मात्र, सॅनिटायझर बनविले जात असल्याने आगीने थोड्याच वेळात रौद्र रुप धारण केले होते. ...

आजोबाला चुकवून पोहायला गेला, शाळकरी मुलाचा धरणात बुडून मृत्यू - Marathi News | Grandpa missed swimming, schoolboy drowned in pachgani dam | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आजोबाला चुकवून पोहायला गेला, शाळकरी मुलाचा धरणात बुडून मृत्यू

याबाबत मिळालेली माहिती अशी की, महू (ता. जावळी) येथील धरणात गावातीलच शिवराम नारायण गोळे व नातू प्रणव गोळे हे दोघे गुरे चारण्यासाठी गेले होते. ...

Pune MIDC Fire: कंपनीत रोजच्यासारखं काम सुरू होतं; अचानक झाला स्फोट, अन्... - Marathi News | Pune MIDC Fire: The company starts working as usual; There was a sudden explosion and fire in company | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune MIDC Fire: कंपनीत रोजच्यासारखं काम सुरू होतं; अचानक झाला स्फोट, अन्...

Pune MIDC Fire: जेसीबीच्या सहाय्याने भिंत फोडून कामगारांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. ...

जावयाची गळफास लावून आत्महत्या - Marathi News | Suicide by strangulation | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जावयाची गळफास लावून आत्महत्या

जावई म्हणून वास्तव्यास असलेला हरीश कौतिक कुमावत याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले. ...