लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

स्मिता विवेक घळसासी यांचे निधन - Marathi News | Smita Vivek Ghalsasi passes away | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्मिता विवेक घळसासी यांचे निधन

Nagpur News सुप्रसिद्ध विचारवंत, वक्ते आणि प्रवचनकार विवेक घळसासी यांच्या पत्नी स्मिता घळसासी यांचे नागपुरात दीर्घ आजाराने निधन झाले. ...

पुण्यात मार्केटयार्ड येथून तरुणी बेपत्ता; दोन दिवसांनी रेल्वे रुळावर आढळला मृतदेह - Marathi News | Missing girl from marketyard in Pune; Two days later the body was found on the railway tracks | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात मार्केटयार्ड येथून तरुणी बेपत्ता; दोन दिवसांनी रेल्वे रुळावर आढळला मृतदेह

सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास सायबर कॅफेमध्ये कामासाठी जाते असे सांगून घरातून बाहेर पडली होती. ...

खेड घाटातील इंदिरा पाझर तलावात २६ वर्षीय युवकाची आत्महत्या - Marathi News | 26-year-old commits suicide at Indira Pazhar Lake in Khed Ghat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड घाटातील इंदिरा पाझर तलावात २६ वर्षीय युवकाची आत्महत्या

खिश्यातील डायरीत नातेवाईकांचा मोबाईल नंबर मिळाल्यामुळं युवकाची ओळख पटली ...

पतीच्या विवाहबाह्य संबधाला कंटाळून विवाहितेनं मुलीसह विहिरीत उडी मारून संपवलं जीवन - Marathi News | Fed up with her husband's extramarital affair, the married woman jumped into a well with her daughter and ended her life. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पतीच्या विवाहबाह्य संबधाला कंटाळून विवाहितेनं मुलीसह विहिरीत उडी मारून संपवलं जीवन

दोन व्यक्तींविरुध्द भिगवण पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे ज्येष्ठ विश्वस्त दत्तोपंत केदारी यांचं निधन - Marathi News | Dattopant Kedari, Senior Trustee of Shrimant Dagdusheth Halwai Ganpati Trust passed away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे ज्येष्ठ विश्वस्त दत्तोपंत केदारी यांचं निधन

गणेशोत्सव काळात देखावा, विसर्जन रथ यांसह इतरही व्यवस्थांमध्ये ते आवर्जून लक्ष देत असत ...

रेखा जरे हत्याकांड : बाळ बोठेला दणका; जिल्हा न्यायालयाने फेटाळला जामीन - Marathi News | Rekha Jare Massacre: Bala Bothe's bail rejected by District court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रेखा जरे हत्याकांड : बाळ बोठेला दणका; जिल्हा न्यायालयाने फेटाळला जामीन

Rekha Jare Murder Case :बदनामी होण्याच्या भितीतून बोठे याने सुपारी देऊन ३० नोव्हेंबर २०२० रोजी जरे यांची हत्या केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. ...

ट्रकच्या चाकाखाली सापडून विवाहितेचा मृत्यू, युवक गंभीर जखमी - Marathi News | Married woman found dead under truck wheel, youth seriously injured in accident of satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ट्रकच्या चाकाखाली सापडून विवाहितेचा मृत्यू, युवक गंभीर जखमी

भरतगाव येथील घटना ...

पत्नीवर अश्लील कमेंट केल्यानं रुमालानं गळा आवळून मित्राचा खून - Marathi News | Murder of a friend because making obscene comments on his wife | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पत्नीवर अश्लील कमेंट केल्यानं रुमालानं गळा आवळून मित्राचा खून

आसामला पळून जाण्याच्या तयारीतील आरोपीला बेड्या ...