लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

महंत नरेंद्र गिरींची 'ही' शेवटची इच्छा, महाराजांनी उत्तराधिकारीही सांगितला - Marathi News | Mahant Narendra Giri's tells his last wish, said the successor and ashram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महंत नरेंद्र गिरींची 'ही' शेवटची इच्छा, महाराजांनी उत्तराधिकारीही सांगितला

नरेंद्र गिरींचा मृत्यू झालेल्या घटनास्थळावरुन पोलिसांना 6-7 पानांची सुसाईड नोट मिळाली असून यात वादग्रस्त शिष्य आनंद गिरी यांचे नाव लिहिल्याचं स्पष्ट झालं आहे ...

हिटरचा शॉक लागून विवाहितेचा मृत्यू; तिनं हिटरला कवटाळून आत्महत्या केल्याचा माहेरच्यांचा आरोप - Marathi News | Marital death due to heater shock; Maher alleges she committed suicide by hugging the heater | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिटरचा शॉक लागून विवाहितेचा मृत्यू; तिनं हिटरला कवटाळून आत्महत्या केल्याचा माहेरच्यांचा आरोप

दौंड तालुक्यातील यवत स्टेशन येथील घटना : पोलिसांत परस्परविरोधी तक्रार दाखल ...

इंदापूरात शेततळ्यात बुडून नऊ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू - Marathi News | Ten-year-old Chimukalya drowns in a farm in Indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूरात शेततळ्यात बुडून नऊ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

मंगळवार सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास चिमुकल्याचे मृत शरीर शेततळ्याच्या पाण्यातून काढण्यात आले. ...

भाविकांची स्कॉर्पिओ उलटून एक ठार, नऊ जखमी - Marathi News | scorpio accident happens in nationa haighway | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भाविकांची स्कॉर्पिओ उलटून एक ठार, नऊ जखमी

राष्ट्रीय महामार्गवर असलेल्या खड्ड्यांमुळे स्कॉर्पिओ उलटली. यात एकजण ठार झाला तर नऊजण जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. ...

चित्तथरारक! घरात पडला होता रक्ताचा सडा; एकाच कुटुंबांतील चौघांची हत्या - Marathi News | The house was covered in blood; Murder of four members of the same family | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चित्तथरारक! घरात पडला होता रक्ताचा सडा; एकाच कुटुंबांतील चौघांची हत्या

Murder Case : आरोपींना दाखवायचा होता गृहकलह: तिघांना स्पेंडलने मारले तर एकाला लावला गळफास ...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शंभरात दोघांचा मृत्यू; सोलापुरातील चाचण्या २१ लाखांवर - Marathi News | Two deaths in a hundred in the second wave of the Corona; Tests in Solapur on 21 lakhs | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शंभरात दोघांचा मृत्यू; सोलापुरातील चाचण्या २१ लाखांवर

चाचण्या २१ लाखांवर : बाधितांची संख्या दीड लाख ...

CoronaVirus Live Updates : थोडा दिलासा, थोडी चिंता! गेल्या 24 तासांत कोरोनाचे 26,115 नवे रुग्ण; 252 जणांचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus Live Updates India reports 26,115 new COVID19 cases, 252 deaths in last 24 hrs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :थोडा दिलासा, थोडी चिंता! गेल्या 24 तासांत कोरोनाचे 26,115 नवे रुग्ण; 252 जणांचा मृत्यू

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. याच दरम्यान आता दिलासादायक आकडेवारी समोर आली आहे. ...

शेतातील काम आटपून आपल्या भावासोबत घराकडे जात अन् भरधाव टिप्परची दुचाकीस धडक - Marathi News | Speedy tipper hits two-wheeler, woman killed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शेतातील काम आटपून आपल्या भावासोबत घराकडे जात अन् भरधाव टिप्परची दुचाकीस धडक

Accident Case : बिबीपासून जवळच असलेल्या पिंपरी खंदारे येथील शोभा मधुकर नवघरे या शेतातील काम आटपून आपल्या भावासोबत दुचाकी क्र. एमएच २८ एजी ३५१३ ने घराकडे जात हाेते. ...