अकोला : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अभियंता हरिदास ताठे यांची संकल्पना आणि शेतकºयांच्या लोकसहभागातून शून्य आधारित सिंचन प्रकल्पातील पाण्याने अंबोडी गावाच्या माळरानावर आजमितीस नंदनवन फुलले. ...
अकोट : शहापूर धरण प्रकल्पाची किंमत १६.६१ कोटी रुपयांवरून ४६.0७ कोटींवर पोहोचली; मात्र प्रकल्पासाठी जमीन देणार्या शेतकर्यांना अल्प मोबादला देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. धरण बांधकामाचा आदेश हा ५ डिसेंबर २00५ रोजी कंत्राटदाराला देण्यात आला. या ...
भामा-आसखेड धरणांमध्ये जमिन गेलेल्या प्रकल्पबांधित शेतकºयांना आपल्या जमिनीचा लाभ मिळण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेली १६/२ ची नोटिसा देणे, बाधित गावांमध्ये नागरी सुविधांसाठी अडीच कोटींच्या कामांचा प्रस्ताव तयार करणे, जिल्ह्यातील इतर प्रकल्पात शिल्लक जमिनी ...
लोणार: तालुक्यातील अंभोरा व हिरडव येथील धरणांमधील जलसाठा शून्यावर पोहचला आहे, तर इतर धरणांतील जलसाठाही खालावला आहे. त्यामुळे तालुक्यात भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. तसेच गावोगावी पाणीपुरवठा योजनांचा बोजवारा उडाल्याने पाणी पुरवठय़ासाठी टँकरची ...
तालुक्यातील देवळे येथे बांधण्यात आलेल्या धरणाचे बांधकाम निकृष्ट मुरूम साहित्य व दगडी पिचिंग व्यवस्थितरीत्या न केल्यामुळे धरण बांधातून व मुख्य विमोचकातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. ...
संपूर्ण महाराष्ट्राला कोयनेतून वीज पुरविली जाते. मात्र कोयनेच्या प्रकल्पग्रस्तांना शासनाने वाऱ्यावर सोडले आहे. प्रकल्पग्रस्तांना मोफत वीज, नोकरीची हमी आणि पुनर्वसनाच्या प्रश्नासंदर्भात मंत्रालय, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालय या तीन ठिकाणी सम ...