तब्बल ३५ वर्षानंतर ओतूर लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या दुरु स्ती कामास प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर ७ कोटी १२ लाखाचा प्रकल्प मालेगाव पाटबंधारे प्रकल्प विभागाच्या अनास्थेमुळे १६ कोटी ३८ लाखापर्यंत गेला असून सुधारीत प्रशासकीय मान्यतेसाठी लालिफतीच्या दृष्ट ...
वाशिम : जिल्ह्यातील अधिकांश प्रकल्प कोरडे पडल्याने मत्स्यव्यवसाय धोक्यात सापडून या व्यवसायावर उपजिविका अवलंबून असणाऱ्या भोई समाजातील अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. ...
अकोला : शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयीसाठी कोट्यवधी रुपये खर्चातून निर्माण झालेले कोल्हापुरी बंधारे जिल्हा परिषदेला हस्तांतरित करून घेण्यासाठी गठित केलेल्या समितीने वर्षभरात केवळ दोन भेटी दिल्या. ...
शेतीला सिंचनासाठी पुरेसे पाणी मिळावे आणि बारमाही पिके घेणे शक्य व्हावे, हा हेतू डोळ्यासमोर ठेवून शासनाने पैनगंगा नदीवर ११ ठिकाणी बॅरेजेस उभारले आहेत. ...
पालखेड कालवा लाभक्षेत्रातील वितरिका नंबर ४६ ते ५२ वरील संपूर्ण बंधारे जिल्हाधिकाºयांच्या अधिकारातील प्रासंगिक कोठ्यातील पाण्याने भरून देण्याचे आदेश पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांना दिले आहेत. ...
सायखेडा : नांदूरमधमेश्वर येथे शिवरात्रीनिमित्त यात्रेसाठी आलेला युवक अजय ऊर्फ पप्पू मधुसूदन सांगळे (२९, तळवाडे, ता. निफाड) मंगळवारी (दि. १३) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास नांदूरमधमेश्वर धरणात बुडाल्याची घटना घडली. रात्री उशिरा त्याच्या मृतदेह शोधण्यात ...
कास तलावाचा संपूर्ण परिसर कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी बहुतांशी पर्यटक तलावाच्या मुख्य व्हॉल्व्हकडे जातात. मात्र, या व्हॉल्व्हकडे जाणारा साकवपूल सध्या नावापुरताच उरला आहे. हा पूल पूर्णपणे गंजला असून, काही ठिकाणी निखळलाही आहे. अशा धोकादायक स्थितीत तरुणाईस ...
कास तलावातून वाया जाणारे पाणी पुन्हा तलावात सोडण्यासाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या थ्री फेज लाईनची चाचणी नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांच्या हस्ते करण्यात आली. ...