लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धरण

धरण, मराठी बातम्या

Dam, Latest Marathi News

हेडवर्क्सची कामे सुरू : कंपनीला मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्षाअखेर मुकणेचे पाणी नाशकात - Marathi News | Headworks launches: Mukesh's death anniversary is likely to increase the company's exposure | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हेडवर्क्सची कामे सुरू : कंपनीला मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्षाअखेर मुकणेचे पाणी नाशकात

नाशिक : महापालिकेमार्फत जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत मुकणे धरण पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असून, आतापर्यंत ७० टक्के काम झाले आहे. ...

वर्षाअखेर मुकणे धरणाचे पाणी पोहोचणार नाशकात - Marathi News |  At the end of the year, the dam will reach the dam's water | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वर्षाअखेर मुकणे धरणाचे पाणी पोहोचणार नाशकात

हेडवर्क्सची कामे सुरू : कंपनीला मुदतवाढ मिळण्याची शक्यता ...

भामा-आसखेड प्रकल्प : प्रकल्पग्रस्तांची दहा लाखांवर बोळवण - Marathi News |  Bhama-Askhed Project: Ten lakhs of project affected people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भामा-आसखेड प्रकल्प : प्रकल्पग्रस्तांची दहा लाखांवर बोळवण

भामा-आसखेड धरणातून शहराला पाणी मिळण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने पुनर्वसनासाठी निधी देण्याची तयारी दर्शविली आहे. परंतु या धरणासाठी आपली आयुष्यभराची पुजी, जमीन देणाºया प्रकल्पग्रस्तांना जास्तीत जास्त दहा लाख रुपये देऊन बोळवण करण्यात येणार ...

सरदार सरोवराच्या पाणीसाठ्यात मोठी घट, १.७ लाख मृत झाडे हटवण्याचे काम सुरू - Marathi News | Great water cut in the Sardar lake, deployment of 1.7 lakh dead plants started | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरदार सरोवराच्या पाणीसाठ्यात मोठी घट, १.७ लाख मृत झाडे हटवण्याचे काम सुरू

नर्मदा नदीच्या पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस पडल्याचे परिणाम दिसू लागले आहेत. सरदार सरोवर धरणातील पाणी साठा कमी होत चालल्याने पाण्याखाली बुडालेली मृत झाडे आणि मंदिरे दिसू लागली आहेत. वन विभागाने सुमारे पावणेदोन लाख मृत झाडे हटवण्याचे काम सुरू केले असून, ...

भाटनिमगावच्या परिसरातील भीमा नदीत पाण्याअभावी मासे मृत्यूमुखी  - Marathi News | Fish died due to lack of water in the river of Bhima at Bhatinimgaon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाटनिमगावच्या परिसरातील भीमा नदीत पाण्याअभावी मासे मृत्यूमुखी 

इंदापूर : तालुक्यातील भाटनिमगावच्या परिसरातील भीमा नदीचे पाणी आटल्याने लक्षावधी जलचर प्राणी तडफडून मृत्युमुखी पडत आहे. तसेच या क्षेत्रातील उभ्या पिकांना देखील पाणी प्रश्नाचा धोका निर्माण झाला आहे. उजनी धरणातून नदीपात्रात पाणी सोडून जलचर व पिकांना जीव ...

गळतीमुळे कांबरे तलाव पडला कोरडा - Marathi News |  Lump due to leakage of the canal lakes dry | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गळतीमुळे कांबरे तलाव पडला कोरडा

गळतीमुळे भोर तालुक्यातील कांबरे येथील गिºहे वस्तीजवळील पाझर तलाव कोरडा पडला आहे. मागील काही महिन्यांपासून लागलेल्या गळतीमुळे तलावात एकही थेंब पाणी शिल्लक राहिले नाही. त्यामुळे तलावाच्या ओलिताखाली शेती करणाºया शेतकºयांची अडचण झाली आहे. पिकाला पाणी द्य ...

तलावातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ - Marathi News | Launch of work on pond mud removal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तलावातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ

जलयुक्त शिवार योजनेंतर्गत विखरणी येथे कृषी विभागाच्या सहकार्याने तलावातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ नुकताच पंचायत समतिी सदस्य मोहन शेलार यांच्या हस्ते करण्यात आला. ...

धरणातील गाळ काढण्यास प्रारंभ - Marathi News |  Start to remove the dam's mud | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धरणातील गाळ काढण्यास प्रारंभ

बागलाण तालुक्यातील जोरण येथील शेतकयांच्या पुढाकाराने विंचुरे शिवारातील पाझर तलावातील गाळ काढण्याच्या कामाला प्रारंभ झाला. परिसरातील सर्व शेतकºयांनी एकत्र येऊन गाळ काढण्याचा निर्णय घेतला होता. ...