लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धरण

धरण, मराठी बातम्या

Dam, Latest Marathi News

पाकी काळाडोह, जाकापूर साठवण तलावालाही उपलब्धता प्रमाणपत्र - Marathi News | Availability certificate for Pakir Kaladoh, Jakrapur reservoir tank | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पाकी काळाडोह, जाकापूर साठवण तलावालाही उपलब्धता प्रमाणपत्र

रेणापूर-सुधा प्रकल्पाची उंची वाढविणे व पिंपळढव येथील साठवण तलावाची निर्मिती करणे यासाठीचे शासनाचे दोन दिवसांपूर्वीच पाणी उपलब्धता प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. त्यानंतर आता भोकर तालुक्यातील पाकी काळाडोह व जाकापूर साठवण तलावाच्या निर्मितीसाठी आवश्यक अस ...

कोकणगाव बंधाºयाच्या दुरवस्थेने पाणीटंचाई - Marathi News | Water shortage due to the disturbance of Kokangaon bandh | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोकणगाव बंधाºयाच्या दुरवस्थेने पाणीटंचाई

कोकणगाव : शेती आणि पिण्यासाठी म्हणून सुमारे तीस वर्षांपूर्वी कादवा नदीवर बांधण्यात आलेल्या कोकणगावच्या बंधाºयाची मोठ्या प्रमाणात पडझड होऊन दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या बंधाºयात पाणी साठत नसल्याने या बंधाºयावर अवलबूंन असलेली शेती संकटात सापडली आहे. ...

मुळडोंगरीत बंधारा दुरु स्तीचे काम अर्धवट - Marathi News | Underground work in Bundnda Dam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुळडोंगरीत बंधारा दुरु स्तीचे काम अर्धवट

नांदगाव : मुळडोंगरी येथील रोजगार हमी योजनेंतर्गत बंधारा दुरुस्तीचे काम अर्धवट स्वरूपात असून, ते मजुरांकडून न करता जेसीबी मशीनच्या साहाय्याने करण्यात आले, या भगवान मोरे यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत अतिरिक्त तक्र ार निवारण प्राधिकारी (मग्रारोहयो) तथ ...

येळगाव धरणात चार दलघमी पाणीसाठा: - Marathi News | Water storage increase in Yelgaon dam | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :येळगाव धरणात चार दलघमी पाणीसाठा:

बुलढाणा जिल्हा मुख्यालयाची पाण्याची चिंता मिटली. ...

पिंपळढव, सुधा-रेणापूर प्रकल्पाला मिळाले पाणी उपलब्धता प्रमाणपत्र - Marathi News | Water availability certificate for Pimpalwad, Sudha-Rayanpur project | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पिंपळढव, सुधा-रेणापूर प्रकल्पाला मिळाले पाणी उपलब्धता प्रमाणपत्र

मागील अनेक वर्षांपासून भोकर तालुक्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न बनलेल्या व या तालुक्यातील पाण्याचा प्रश्न मिटविण्यासाठी साह्यभूत ठरणा-या पिंपळढव साठवण तलाव व सुधा-रेणापूर प्रकल्पाची उंची वाढविण्यासंदर्भात आता हिरवा कंदिल मिळाला असून शासनाचे या प्रकल्पास ...

किनवट तालुक्यातील १९ प्रकल्पांमध्ये ७.२३ टक्के पाणी - Marathi News | 7.23 percent water in 19 projects in Kinwat taluka | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :किनवट तालुक्यातील १९ प्रकल्पांमध्ये ७.२३ टक्के पाणी

जून महिन्याची २५ तारीख उजाडली तरी किनवट तालुक्यातील १९ प्रकल्पांत सरासरी ७.२३ टक्के इतकाच जलसाठा आहे. दहा प्रकल्पांतील पाणीपातळी जोत्याखाली गेली आहे. ...

पश्चिम वऱ्हाडातील जलसाठ्यात घट; सात धरणांचा जलसाठा शून्य टक्के - Marathi News | Decrease of water stock in the western ward. The storage of seven dams is zero percent | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पश्चिम वऱ्हाडातील जलसाठ्यात घट; सात धरणांचा जलसाठा शून्य टक्के

अकोला: पश्चिम वऱ्हाडातील तीन जिल्ह्यातील सात धरणातील जलसाठा शून्य टक्के असून, उर्वरित पाच धरणातील जलसाठा संपण्याच्या मार्गावर आहे. ...

परभणी: एकाही प्रकल्पात शिल्लक नाही पाणीसाठा - Marathi News | Parbhani: No water reservoir in any single plant | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी: एकाही प्रकल्पात शिल्लक नाही पाणीसाठा

जिल्ह्यातील एकाही प्रकल्पात पाण्याचा साठा शिल्लक नसल्याने परभणीकरांसमोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून यंदाच्या पावसाळ्यात प्रकल्पांमध्ये मूबलक पाणीसाठा होण्यासाठी या प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस होण्याची गरज आहे. सध्या तरी सर ...