धोमचा डावा कालवा फुटून मालगाव, वनगळमधील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. महसूल विभागाच्या पंचनाम्यात लाखांच्या नुकसानीची नोंद असताना पाटबंधारे विभागाने केलेल्या पाहणीत हेच नुकसान काही हजारांवर आणून ठेवण्यात आले. दोन्ही विभागांच्या या बार्गेनिंगमध्ये येथ ...
चांदोली धरण परिसरात गुरुवारी सकाळी ७ वाजून ४६ मिनिटांनी ३.५ रिश्टर स्केलचा, ७ वाजून ४७ मिनिटांनी ३.८ रिश्टर स्केलचा व ८ वाजून २७ मिनिटांनी २.९ रिश्टर स्केलचा असे सलग तीन भूकंपाचे धक्के जाणवले. ...
वरसावे गावक-यांसाठी हा सार्वजनिक तलाव वर्षानुवर्षापासून उपयुक्त ठरत आहे. गावक-यांचा हक्क असलेल्या या तलावाची जागा हडपवण्यासाठी त्यात अवैधरित्या मातीचा भराव घालून तो बुजवण्यात येत आहे. वरसावे गावक-यांचा हक्क असलेल्या या तलावाची नोंद सातबारा उता-यावर ...
सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज अखेर 8.05 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. ...