लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धरण

धरण, मराठी बातम्या

Dam, Latest Marathi News

वारणा धरणात 34.30 तर कोयना धरणामध्ये 104.72 टी.एम.सी पाणीसाठा - Marathi News | Water storage of 34.30 in Warna dam and 104.72 TMC in Koyna dam | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वारणा धरणात 34.30 तर कोयना धरणामध्ये 104.72 टी.एम.सी पाणीसाठा

सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात दिनांक 5 सप्टेंबर रोजी सकाळी 8 पर्यंत 34.30 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. ...

पुणे धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर : मुठा पुन्हा वाहिली दुथडी - Marathi News | heavy Rainfall in the dam area of pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर : मुठा पुन्हा वाहिली दुथडी

नदीपात्रालगत असलेला भिडे पूल व दोन्ही पात्रांच्या बाजूचे रस्ते देखील पाण्याखाली गेले होते... ...

तोतलाडोह ४३.१३ टक्के भरला  : पाणीकपातीचे संकट दूर - Marathi News | Totaldoh filled 43.13percent: water shortage crisis away | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तोतलाडोह ४३.१३ टक्के भरला  : पाणीकपातीचे संकट दूर

मध्य प्रदेशात चांगला पाऊस झाल्याने चौराई धरणाचे दरवाजे मंगळवारी उघडण्यात आल्याने तोतलाडोहातील पाणीसाठा ४३.१३ टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. ...

वांबोरी चारीच्या पाण्यासाठी ‘रास्ता रोको’ - Marathi News | 'Stop the Way' for Wambori Chari water | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :वांबोरी चारीच्या पाण्यासाठी ‘रास्ता रोको’

वांबोरी चारी पाईपलाईन योजनेतून शेती सिंचनासाठी पाणी मिळावे या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पांढरीपूल येथे रस्तारोको आंदोलन करण्यात आले. ...

‘साकळाई’च्या सर्व्हेचा निघाला आदेश  - Marathi News | Command of a survey of 'Sakalai' | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :‘साकळाई’च्या सर्व्हेचा निघाला आदेश 

साकळाई उपसा सिंचन योजनेचे तातडीने सर्व्हेक्षण होवून योजनेचा समावेश ‘सुप्रमा’ध्ये करण्यातबाबतचा आदेश मंगळवारी कुकडी सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता यांनी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता यांना दिला आहे. ...

नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये ९१ टक्के पाणीसाठा - Marathi News |  Dams in the district constitute 90 percent water supply | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये ९१ टक्के पाणीसाठा

नऊ धरणांतून विसर्ग : बारा धरणे शंभर टक्के भरली ...

उरमोडी धरण परिसरात संततधार कायम, धरणाचे दोन वक्री दरवाजे उघडले - Marathi News | The offspring remained stable in the Urmodi dam area | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उरमोडी धरण परिसरात संततधार कायम, धरणाचे दोन वक्री दरवाजे उघडले

गेल्या आठवडा भरापासून परळी ठोसेघर, कास, परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. ऐन गणपती उत्सवातच पावसाची रिपरिप सुरूअसल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...

मुंबईसह पुणे, कोल्हापुरात मुसळधार पाऊस; रेल्वे आणि वाहतूक सेवेवर झाला परिणाम - Marathi News | Torrential rains in Pune, Kolhapur area including Mumbai; Impact on rail and transport services | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईसह पुणे, कोल्हापुरात मुसळधार पाऊस; रेल्वे आणि वाहतूक सेवेवर झाला परिणाम

ठाणे, भिवंडी, कल्याण, नवी मुंबई, पालघर या भागात पावसाचा जोर कायम आहे. ...