अनेक महिला मग पुढे पदव्युत्तर शिक्षण घेतात. आचार्य, (PhD) आचार्योत्तर (Post Doc) शिक्षण घेतात. अनेक महिला उच्च शिक्षणासाठी परदेशात देखील जातात. सध्या त्यांना खुणावणारे मोठे क्षेत्र म्हणजे श्वान, मांजर व पाळीव पक्ष्यांचे दवाखाने. ...
अॅपद्वारे शेतकऱ्यांना जनावरांचा उष्णतेमुळे निर्माण होणारा ताण कमी करण्यासाठी गोठ्यातील तापमान घटविण्याकरिता व योग्य आर्द्रता राखण्याकरिता सावलीची सोय करणे, योग्य वायु विजन राखणे, पिण्याकरिता थंड पाणी उपलब्ध करून देणे. ...
आपल्या घरी दूध खराब होऊन नासू नये म्हणून एकतर आपण ते फ्रिजमध्ये ठेवतो वा उकळवून थंड करतो. याच दरम्यान आपण दुधावर प्रक्रिया करीत असतो. हिच होणारी प्रक्रिया म्हणजे दुधाचे पाश्चरायझेशन होय. ...
मागील ३० वर्षाच्या काळामध्ये जमिनीचे आरोग्य बिघडले, कारण युरिया, डीएपी, एसएसपी इत्यादी खतांचा आणि कीटकनाशकांचा बेसुमार वापर झाला. खत आणि कीटकनाशक यांचे अंश जमिनीमध्ये आणि पाण्यामध्ये मुरले. त्यांचे अवशेष फळ, भाजीपाला, अन्नधान्य, दूध आणि दुधाचे पदार्थ ...