lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दुग्धव्यवसाय

Dairy Farming Latest news in Marathi

Dairy, Latest Marathi News

Dairy Farming पशुपालन ते दूध उत्पादन आणि प्रक्रिया हा शेतकऱ्यांसाठी ताजा पैसा मिळवून देणारा व्यवसाय समजला जातो.
Read More
वाढत्या तापमानाचा जनावरांच्या आरोग्यावर कसा होतो परिणाम - Marathi News | How does rising temperature affect livestock health? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वाढत्या तापमानाचा जनावरांच्या आरोग्यावर कसा होतो परिणाम

जनावरांच्या शारीरिक तापमानाचे नियंत्रण मुख्यतः मेंदूतील हायपोथैलॅमस या भागाकडून केले जाते. शरीराचे तापमान जर शरीर जर बरेच गरम झाले असेल, तर हायपोथैलॅमस घाम ग्रंथीना उत्तेजित करून त्यांना जास्त कार्यप्रवण करतो. ...

Dairy होलस्टीन फ्रिजियन गाई; का पितात हो एवढं जास्त पाणी? - Marathi News | Why Do Holstein Friesian Cows; Drink So Much Water? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dairy होलस्टीन फ्रिजियन गाई; का पितात हो एवढं जास्त पाणी?

एच एफ गाय आणि पाणी ...

दुष्काळातही ह्या चाऱ्यामुळे होतेय दुध उत्पादनात वाढ - Marathi News | Due to this fodder there is an increase in milk production even during drought | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुष्काळातही ह्या चाऱ्यामुळे होतेय दुध उत्पादनात वाढ

मुरघास बनविण्यासाठी मका, ज्वारी, बाजरी व काही गवती चारा पिके वापरली जातात. मुरघाससाठी चिकातील मका व फुलोऱ्यातील ज्वारीचा वापर हमखास केला जातो. ...

हे करा.. नाहीतर पशुधनाची खरेदी-विक्री करण्यास १ जून २०२४ पासून प्रतिबंध - Marathi News | Do this.. Else ban on sale and purchase of livestock from June 1, 2024 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हे करा.. नाहीतर पशुधनाची खरेदी-विक्री करण्यास १ जून २०२४ पासून प्रतिबंध

पशुधनाची नोंद भारत पशुधन प्रणालीवर असल्याशिवाय खरेदी किंवा विक्री करता येणार नाही. तसेच पशुधनास पशुवैद्यकीय दवाखान्यामधून पशुवैद्यकीय सेवाही दिली जाणार नाही. ...

बैल बाजारातील खरेदी विक्री मंदावली; आर्थिक उलाढाल ठप्प! - Marathi News | Bull market buying and selling slowed; Financial turnover stopped! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बैल बाजारातील खरेदी विक्री मंदावली; आर्थिक उलाढाल ठप्प!

वाढत्या तापमानासह लग्नसराईमुळे शेतकऱ्यांची आर्थिक अडचण वाढली! ...

पशुसंवर्धन विभागाच्या या कामामुळे शेतकरी निराश का आहेत - Marathi News | Why are the farmers disappointed with the work of Animal Husbandry Department? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पशुसंवर्धन विभागाच्या या कामामुळे शेतकरी निराश का आहेत

गत नागपूर हिवाळी अधिवेशनात व आचारसंहितालागण्यापूर्वी १३ मार्च २०२४ च्या कॅबिनेटमध्ये पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाचे एकत्रीकरण करून पुनर्रचना करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. ...

पशुपालकांनो सावडीनुसार नको; जनावरांच्या पाण्याचे असे असावे काटेकोर नियोजन - Marathi News | livestock farmer not follow the rules; There should be strict planning of water for animals | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पशुपालकांनो सावडीनुसार नको; जनावरांच्या पाण्याचे असे असावे काटेकोर नियोजन

असे करा गुरांच्या पिण्याच्या पाण्याचे नियोजन ...

सोशल मीडियामुळे मिळाली शेतकरी बांधवास हरवलेली बैलजोडी - Marathi News | Thanks to social media, the farmer found their lost pair of bullocks | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोशल मीडियामुळे मिळाली शेतकरी बांधवास हरवलेली बैलजोडी

चार दिवसांनी दावणीला आली बैलजोड ...