इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली अशोक खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन; खरेदी-विक्रीत कोटींचा व्यवहार झाल्याचा संशय लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक? अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी "त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ, दु:ख बाजुला ठेवून सुनेत्रा पवारांनी पक्षाची, शासनाची धुरा सांभाळली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर : सोलापुरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; विजांचा प्रचंड कडकडाट "हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले... मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान ''नरेंद्र मोदी हे दहशतवादी''; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव... भोंदू अशोक खरातचं ठाणे कनेक्शन; महापालिकेचे माजी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या विरोधात तक्रार खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार? कसारा - रानमेवा गोळा करायला गेलेल्या मुलावर बिबट्याचा हल्ला; ८ वर्षीय कृष्णाचा मृत्यू
चक्रीवादळ, मराठी बातम्या FOLLOW Cyclone, Latest Marathi News
‘एमआरटीव्ही’ या सरकारी दूरचित्रवाणीने शुक्रवारी ही माहिती दिली. तथापि, जीवित व वित्तहानीचे एकत्रित चित्र अद्यापही स्पष्ट नाही. ...
Cyclone Mocha : चक्रीवादळाचा कहर पाहायला मिळत आहे. मंगळवारपर्यंत म्यानमारमध्ये मोचा चक्रीवादळामुळे तब्बल 81 जणांचा मृत्यू झाला आहे. ...
Cyclone Mocha: अंदमान समुद्रात सुरु झालेल्या मोचा चक्रीवादळाचे तीव्र चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. ...
Cyclone Mocha: मोचा चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सुरक्षेसाठी एनडीआरएफच्या सहा तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत. ...
mocha cyclone news : हवामान खात्याने पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यांना चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. ...
पुण्यात पुढील ४ दिवस पाऊस तर ७ मेनंतर तापमानात वाढ होण्याची शक्यता ...
बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या चक्रीवादळाच्या स्थितीमुळे राज्यात असलेली आर्द्रता कमी होऊन पाऊस घटणार ...
Cyclone Mocha: हवामान खात्याने सांगितले की, ६ मे च्या सुमारास दक्षिण पूर्व बंगालच्या समुद्रामध्ये एक चक्रीवादळ तयार होण्याची आणि त्यामुळे पुढील ४८ तासांमध्ये कमी दाबाचे क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे. ...