लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news, मराठी बातम्या

Cyber crime, Latest Marathi News

‘माझ्यासोबत ‘तसलं’ काही होणार नाही!’ -असं म्हणून ऑनलाइन ट्रॅपकडे दुर्लक्ष करणं धोक्याचं.. - Marathi News | cyber fraud alerts, how to save ourself from cyber fraud, main reasons of cyber fraud | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :‘माझ्यासोबत ‘तसलं’ काही होणार नाही!’ -असं म्हणून ऑनलाइन ट्रॅपकडे दुर्लक्ष करणं धोक्याचं..

Cyber Fraud: ऑनलाइन जगात सुरक्षित राहण्याचे उपाय-सायबर सिक्युरिटीचे नियम समजून घेणं गरजेचं आहे. ...

मोबाइल हॅक करून तब्बल साडेसहा लाखांची ऑनलाइन फसवणूक; ओटीपी न येताच खाते साफ - Marathi News | Online fraud of Rs 6.5 lakhs by hacking mobile; Account cleared as soon as OTP did not arrive | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोबाइल हॅक करून तब्बल साडेसहा लाखांची ऑनलाइन फसवणूक; ओटीपी न येताच खाते साफ

सायबर क्राईमचा नवा फंडा; OTP शिवाय बँक खाते साफ, एमआयडीसी वाळूज परिसरात धक्कादायक प्रकार ...

नवे ‘डिजिटल वॉर’, मेसेजिंग अ‍ॅपचा होतोय वापर; 'लष्कर-ए-तैयबा'च्या दहशतवाद्याच्या चौकशीतून समोर आली धक्कादायक माहिती - Marathi News | New 'digital war', messaging app is being used; Shocking information revealed from interrogation of 'Lashkar-e-Taiba' terrorist | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नवे ‘डिजिटल वॉर’, मेसेजिंग अ‍ॅपचा होतोय वापर; 'लष्कर-ए-तैयबा'च्या दहशतवाद्याच्या चौकशीतून समोर आली धक्कादायक माहिती

दहशतवादी संघटनांनी सुरक्षा यंत्रणांच्या नजरेतून वाचण्यासाठी आता अत्याधुनिक आणि कूटबद्ध मेसेजिंग अ‍ॅप्सचा आधार घेतला आहे. ...

Mumbai Fraud Case: ५% नफा मिळवून देणार, कमावण्याच्या नादात ११ कोटी रुपये गमावले - Marathi News | Mumbai Fraud Case: 5% profit promised, Rs 11 crore lost in the name of earning | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Fraud Case: ५% नफा मिळवून देणार, कमावण्याच्या नादात ११ कोटी रुपये गमावले

Mumbai Investment Fraud: दरमहा ५ टक्के परताव्याचे आमिष दाखवून १०० हून अधिक गुंतवणूकदारांची ११ कोटींची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. ...

मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक - Marathi News | pakistani cyber network bust gwalior hotel international cyber fraud agent arrest | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक

मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेर पोलिसांनी सायबर गुन्हेगारीविरुद्ध मोठी कारवाई करत आंतरराष्ट्रीय फसवणूक करणाऱ्या नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे, ज्याचे धागेदोरे थेट पाकिस्तानशी जोडलेले आहेत. ...

ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झालीय? घाबरू नका, 'या' सोप्या ट्रिकने तुमचे पैसे परत मिळणार! - Marathi News | Have you been scammed while shopping online? Don't panic, this simple trick will get your money back! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झालीय? घाबरू नका, 'या' सोप्या ट्रिकने तुमचे पैसे परत मिळणार!

बँकिंग सिस्टममधील 'चार्जबॅक' ही एक अशी शक्कल आहे, जिच्या मदतीने तुम्ही तुमचे कष्टाचे पैसे व्याजासह परत मिळवू शकता. ...

'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट - Marathi News | We will waive your loan Have you also received such a call or msg RBI gave a big update carefull | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट

Loan Waiver RBI Fraud: तुमच्याकडेही असा एखादा कॉल किंवा मेसेज आला आहे का, ज्यामध्ये तुमचz कर्ज माफ करण्याबाबत सांगण्यात आलंय? अशा प्रकरणांवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) सर्वसामान्यांना एक मोठं आवाहन केलंय. ...

इन्स्टाग्रामवर बनावट 'किन्नर' ज्योतिष बनून तरुणीचं शोषण; न्यूड व्हिडिओ कॉलद्वारे घेतली लाखांची खंडणी - Marathi News | Ahmedabad Cyber Crime Man Posing as Transgender Astrologer Arrested for Extorting Woman via Nude Video Call | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इन्स्टाग्रामवर बनावट 'किन्नर' ज्योतिष बनून तरुणीचं शोषण; न्यूड व्हिडिओ कॉलद्वारे घेतली लाखांची खंडणी

स्वतःला आध्यात्मिक गुरु सांगून एका तरुणीला लुटणाऱ्या टोळीला अहमदाबाद पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ...