सध्या चॅनल्सवर मुलांच्या गायनाचे रिअॅलिटी शोंचे प्रमाण वाढले असले तरी असे कार्यक्रम ‘रिअल’ नसून ‘अनरिअल’ वाटतात. त्याचप्रमाणे मुलांना अभिजात संगीताचे शिक्षण असले पाहिजे, हा वारसा पुढे जोपासला गेला पाहिजे, असे मत प्रख्यात शास्त्रीय गायक पं. अजय पोहनक ...
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या ५८व्या हौशी राज्यनाट्य स्पर्धेतील विजेत्या विश्वास ज्ञान प्रबोधिनीच्या विसर्जन नाटकाला प्रथम क्रमांक ाचे पारितोषिक मिळाले, तर १६व्या बालनाट्य स्पर्धेतील विजेत्या नाशिक प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या रिलेच्या कलावं ...
अभिनय कट्टा अभिनय क्षेत्रात स्वतःच अस्तित्व निर्माण करू पाहणाऱ्या नवोदित कलाकारांचं हक्काचं व्यासपीठ.मायनगरीत चित्रपटसृष्टीत काम करण्याची स्वप्ने उरी बाळगून मेहनत करणाऱ्या कलाकारांसाठी मार्गदर्शक आणि उत्साह वाढवणारा हा कट्टा. ...
सामाजिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी संविधानाच्या जागराची गरज स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतर निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन पहिल्या भारतीय संविधान साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे निवृत्त न्यायमूर्ती किशोर रोही यांनी ...