लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांस्कृतिक

सांस्कृतिक

Culture, Latest Marathi News

फॉरेनच्या सूनबाईने साजरी केली वटपौर्णिमा - Marathi News | Foreign made by Sunbaye Watapornima | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फॉरेनच्या सूनबाईने साजरी केली वटपौर्णिमा

गुलाबी रंगाचा भरजरी शालू, केसांत माळलेला गजरा, गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू आणि हातात पूजेचे ताट घेऊन वडाच्या झाडाला प्रदक्षिणा मारणाऱ्या अनन्याने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. ...

जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी यासाठी पुरुषांनी मारले वडाला सात फेरे - Marathi News | men did a seven round to baniyaan tree on vatpornima occassion | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी यासाठी पुरुषांनी मारले वडाला सात फेरे

जन्माेजन्मी हीच पत्नी मिळावी यासाठी पुरुषांनी वडाच्या वृषाला फेऱ्या मारल्या. पिंपरीतील सांगवी भागात हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. ...

‘नृत्याली’चे कथ्थक नृत्य रंगले - Marathi News | Kaththak dance is played by 'Nritiali' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘नृत्याली’चे कथ्थक नृत्य रंगले

गोदाघाटावरील कापड बाजारातील बालाजी मंदिरात बालाजी संगीत नृत्य परिवाराच्या वतीने संगीत आणि शास्त्रीय नृत्य क्षेत्रातील गुरू-शिष्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात नाशिकरोडच्या नृत्याली अकॅडमीच्या विद्यार्थिनीचे कथ्थक नृत्य रंगले. ...

सुखदा बेहेरे यांचा स्वर आविष्कार - Marathi News | Sukhda Behera's voice invention | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुखदा बेहेरे यांचा स्वर आविष्कार

सूर विश्वास’ या कार्यक्रमात आपल्या स्वतंत्र शैलीचा गायनाविष्कार सादर करून सुखदा बेहेरे-दीक्षित यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. ...

पुण्यातील कवी सुशीलकुमार शिंदे यांना युवा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर  - Marathi News | Youth Sahitya Academy Award declared to Pune stated poet Sushilkumar Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्यातील कवी सुशीलकुमार शिंदे यांना युवा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर 

पुण्यातील कवी सुशीलकुमार शिंदे यांना साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘शहर आत्महत्या करायचं म्हणतंय’ या कवितासंग्रहासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. ग्रंथालीने हा कवितासंग्रह प्रकाशित केला आहे. ...

गदिमा, बाबुजी आणि पुल यांच्या सहचरिणी या गृहिणी, सखी, सचिव होत्या : संध्या टेंबे - Marathi News | Sadie, wife of Gadima, Babuji and Pul, was a housewife, secretary, secretary: Sandhya Tembe | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गदिमा, बाबुजी आणि पुल यांच्या सहचरिणी या गृहिणी, सखी, सचिव होत्या : संध्या टेंबे

आचार्य अत्रे सांस्कृतिक मंडळातर्फे ‘गृहिणी सखी सचिव’ हा कार्यक्रम आयोजित केला होता.  ...

बिदरी कलाही इतिहास रूपातच उरणार का ? - Marathi News | Will Bidri art remain in history only ? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बिदरी कलाही इतिहास रूपातच उरणार का ?

शहरातील मोजक्याच बिदरी कारागिरांनी उपस्थित केला सवाल ...

शहरातील बालनाट्य चळवळीला पुन्हा फुटणार धुमारे - Marathi News | In Aurangabad Children Drama Movement will revolve again | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहरातील बालनाट्य चळवळीला पुन्हा फुटणार धुमारे

हा महोत्सव तीन दिवसांचा होणार असून, दररोज व्यावसायिक दर्जाची चार बाल नाटके सादर होतील. ...