लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांस्कृतिक

सांस्कृतिक, मराठी बातम्या

Culture, Latest Marathi News

मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे आयोजित कथा स्पर्धेत शीला हिरुरकर तर काव्य स्पर्धेत नंदकिशोर ठोंबरे प्रथम - Marathi News | Nand Kishore Thombare first in Shila Hirirkar and poetry competition in Marathi texts museum, Thane organized story competition | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे आयोजित कथा स्पर्धेत शीला हिरुरकर तर काव्य स्पर्धेत नंदकिशोर ठोंबरे प्रथम

मराठी ग्रंथ संग्रहालय , ठाणे आयोजित कथा - काव्य स्पर्धेसाठी स्पर्धकांकडून त्यांनी लिहिलेल्या कथा - काव्य मागविण्यात आले होते. रविवारी उत्कृष्ट कथा - काव्याना पारितोषिक देण्यात आले. ...

महेश मांजरेकर भिलवडी घाटाच्या प्रेमात - Marathi News | Mahesh Manjrekar in love with Bhilwadi Ghat | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महेश मांजरेकर भिलवडी घाटाच्या प्रेमात

शरद जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कभिलवडी : भिलवडी (ता. पलूस) येथील ऐतिहासिक कृष्णाघाट भिलवडी पुलावरून येणा-जाणाºया लोकांना नेहमीच भुरळ घालत असतो. याला अपवाद सिनेमासृष्टीतील कलाकार कसे असतील! प्रसिद्ध सिनेअभिनेते व दिग्दर्शक महेश मांजरेकर ही इतिहासप्रसिद ...

ठाण्याच्या महाविद्यालयात रंगली विंदांच्या कवितांची काव्यमैफिल, प्राध्यापिका आणि विद्यार्थिनिंचा सहभाग - Marathi News | Poetry of poems written in the college of Thane, professor of proficiency and students participation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याच्या महाविद्यालयात रंगली विंदांच्या कवितांची काव्यमैफिल, प्राध्यापिका आणि विद्यार्थिनिंचा सहभाग

विंदांच्या काव्यस्वभावातील वैविध्य आणि वैशिष्ट्य दर्शवणाºया अनेक कवितांचे सादरीकरण महाविद्यालयाच्याच विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी केले. ...

त्याग हेच भारतीय संस्कृतीचे सूत्र : केशव प्रथमवीर;  गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे पुण्यात चर्चासत्र - Marathi News | Sacrifice is the form of Indian culture: Keshav prathamveer; Gurukul Pratishthan has organized a seminar in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :त्याग हेच भारतीय संस्कृतीचे सूत्र : केशव प्रथमवीर;  गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे पुण्यात चर्चासत्र

त्याग हेच भारतीय संस्कृतीचे सूत्र आहे. तेच सध्याच्या शिक्षणपद्धतीतून हरवत चालले आहे, अशी खंत ज्येष्ठ हिंदी अभ्यासक केशव प्रथमवीर यांनी व्यक्त केली. ...

ठाण्यात हजारो विद्यार्थ्यांचे घुमले वंदे मातरमचे सूर, अडीच हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती - Marathi News | Than Tha Thousands of students gathered in Vaande Mataram, the presence of two and a half thousand students | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात हजारो विद्यार्थ्यांचे घुमले वंदे मातरमचे सूर, अडीच हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती

अडीच हजार विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वंदे मातरमचे सूर निनादले. या विद्यार्थ्यांनी गुरूवारी ठाण्यात ‘सामहिक संपूर्ण वंदेमातरम’ गायन सादर केले. ...

ठाण्यातील मो. कृ. नाखवा हायस्कूलच्या सुवर्ण महोत्सवी वषार्निमित्त माजी विद्यार्थी - शिक्षकांचा आनंद मेळावा - Marathi News |  Thane Mohan Krus Nikhwa High School for the Golden Jubilee Year Ex-Students - Teachers GLAD Melawa | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील मो. कृ. नाखवा हायस्कूलच्या सुवर्ण महोत्सवी वषार्निमित्त माजी विद्यार्थी - शिक्षकांचा आनंद मेळावा

मो. कृ नाखवा हायस्कूलच्या माजी विद्यार्थी - शिक्षकांचा अनोखा संगम येत्या रविवारी पाहायला मिळणार आहे. ...

ठाण्यातील चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंचचा १५ वा कोळी महोत्सव होणार २४ डिसेंबरला - Marathi News | 15th Koli mahotsav will be on 24th december 2017, organissed by chendani koliwada sanskritik kala manch, thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंचचा १५ वा कोळी महोत्सव होणार २४ डिसेंबरला

दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणे पुर्व येथे कोळी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात खाद्य पदार्थांबरोबर कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना मिळणार आहे. ...

ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर रंगली एकांकिका : प्रश्न कायद्याचा आहे, अनेकविध सादरीकरणांची रेलचेल - Marathi News | One actress in Thane's acting role: The question is of the law; | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर रंगली एकांकिका : प्रश्न कायद्याचा आहे, अनेकविध सादरीकरणांची रेलचेल

३५४ क्रमांकाच्या अभिनय कट्ट्यावर ‘प्रश्न कायद्याचा आहे’ ही एकांकिका रंगली. यावेळी अनेकविध सादरीकरणांची रेलचेल प्रेक्षकांनी अनुभवली. ...