लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांस्कृतिक

सांस्कृतिक, मराठी बातम्या

Culture, Latest Marathi News

नाट्यगृहांमध्ये सामान हाेतंय 'गुल' - Marathi News | bag were stolen in yashwantro chavan theatre | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाट्यगृहांमध्ये सामान हाेतंय 'गुल'

यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातून कलाकाराची बॅग चाेरीला गेल्याची घटना समाेर आली आहे. ...

मॉरिशसमध्ये घुमणार हरिनामाचा गजर, आषाढी हरिनाम महोत्सवाचे आयोजन  - Marathi News | Organizing Harnamacha Ghajar, Ashadhi Harinam Mahotsav in Mauritius | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मॉरिशसमध्ये घुमणार हरिनामाचा गजर, आषाढी हरिनाम महोत्सवाचे आयोजन 

मॉरिशसमध्ये आषाढी हरिनाम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे ...

रेशीमगाठींमधून जपलाय संतांचा चिरंजीवी वारसा - Marathi News | Sunita Acharya doing silk work on clothe about saint philosophy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रेशीमगाठींमधून जपलाय संतांचा चिरंजीवी वारसा

महाराष्ट्राला समृध्द संतपरंपरा लाभली आहे. विविध काव्यप्रकारांमधून संतांनी समाजप्रबोधनाचे संचित बहाल केले. हेच संचित सुनिता आचार्य या ५७ वर्षीय आजींनी रेशीम धाग्यांमधून चिरंजीव ठेवण्याचा प्रयत्न केला आहे ...

सूरसुदान शौर्या स्वर संस्था आयोजित कराओके गायन स्पर्धा संपन्न - Marathi News | Organized by Sursadan Shaurya Swarak Sanstha, organized Karaoke singing competition | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सूरसुदान शौर्या स्वर संस्था आयोजित कराओके गायन स्पर्धा संपन्न

सूरसुदान शौर्या स्वर संस्था आयोजित कराओके गायन स्पर्धा संपन्न झाली. ...

परिस्थितीशी लढणाऱ्या युवा एकलव्यांच्या सत्कार आणि असंघटित कामगारांचा मेळावा - Marathi News | Felicitations of united young people and meeting unorganized workers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :परिस्थितीशी लढणाऱ्या युवा एकलव्यांच्या सत्कार आणि असंघटित कामगारांचा मेळावा

ठाण्यात रविवारी मेधा पाटकरांच्या उपस्थितीत परिस्थितीशी लढणाऱ्या युवा एकलव्यांच्या सत्कार आणि असंघटित कामगारांचा मेळावा होणार आहे. ...

वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजही गुंजतो वाघ्या-मुरळीचा आवाज! - Marathi News | In the rural areas of Washim, the sound of 'Wagha-Murali' still today! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजही गुंजतो वाघ्या-मुरळीचा आवाज!

गोंधळ घालणाऱ्या वाघ्या-मुरळीचा आवाज ग्रामीण भागात आजही गुंजत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ...

ताल-स्वरांतून बाबासाहेब मिरजकर यांना अभिवादन - Marathi News | Greetings to Babasaheb Mirajkar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ताल-स्वरांतून बाबासाहेब मिरजकर यांना अभिवादन

कोल्हापूर : तबल्यावरील ताल, तोडे आणि सरोद वादनाच्या मंजूळ स्वरांतून सोमवारी तबला विभूषण उस्ताद बाबासाहेब मिरजकर यांना अभिवादन करण्यात ... ...

ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर रंगले 'फिल्मी चक्कर', हिंदी चित्रपटसृष्टीतील धम्माल प्रसंग सादर  - Marathi News | Thanhin kanta bandhale khaylele 'Filmy Chakkar', Hindi film industry's Dhamma | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर रंगले 'फिल्मी चक्कर', हिंदी चित्रपटसृष्टीतील धम्माल प्रसंग सादर 

   अभिनय कट्टा म्हणजे कलाकारांच्या सर्वांगीण विकासासाठी उपलब्ध असलेले हक्काचं व्यासपीठ. ...