आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Awakali Paus : मागील दोन दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे जालना जिल्ह्यात १८४ गावांतील २,६३८ शेतकरी बाधित झाले असून, २,००० हेक्टरहून अधिक क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे. (Awakali Paus) ...
Krushi Salla : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांनी दिलेल्या हवामान अंदाजानुसार, १० मेपर्यंत मराठवाडा विभागात तूरळक ठिकाणी मेघगर्जना, वादळी वारे ४०-६० किमी ताशी वेगाने वाहणार आहे. (Climate change) शेतकऱ ...
Awakali Paus : वादळी वाऱ्यामुळे आणि अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. काही ठिकाणी केळीच्या झाडांची पाने फाटली आहेत, तर काही ठिकाणी झाडे पूर्णपणे वाकलेली आहेत. त्याचबरोबरच मका, कांदा, उन्हाळी ज्वारी यांसह आंबा व इतर फळबाग ...
Soybean Crop : खरीप हंगाम आता अवघ्या काही दिवसांवर आला असून मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा सर्वाधिक पसंती सोयाबीन पिकाला दिली आहे. मागील वर्षांप्रमाणे यंदाही तूर व कापूस अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. वाचा सविस्तर (soybe ...
"हर खेत को पानी", "Catch The Rains When it Falls Where it Falls" ही संकल्पना राबविण्याकरिता शेत जमिनीच्या प्रत्येक एक एकर शेतीमधील उताराचे ठिकाण शोधून जलतारा करावयाचा आहे. ...
Pik Vima: मागील काही दिवसांपासून पीक विमा योजना चर्चात आहे. कधी बोगस पीक विमा प्रकरण तर कधी शेतकऱ्यांना अपूर्ण नुकसान भारपाई दिल्या प्रकरणी शेतकऱ्यांकडून (Farmers) प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. वाचा सविस्तर (Pik Vima) ...