शासनाच्या कर्जमुक्ती योजनेतील निकषानुसार आजवर जालना जिल्ह्यातील २४ हजार ९९५ शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकाची कर्ज खात्याशी जोडणी (लिंक) करण्यात आली आहे. ...
महाविकास आघाडी सरकारने नुकतीच महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना नावाने कर्जमाफी योजना जाहीर केली. मात्र, ३१ मार्च २०१९ या तारखेला ज्या शेतकºयांचे कर्ज थकीत आहे अशाच शेतकºयांना कर्जमाफी योजनेचा लाभ देणार आहे. तालुक्यात पात्र झालेल्या ४ हजार २७७ शेतकº ...
कर्जाच्या तपासणीमुळे शेतकºयांचे खाते अपडेट होणार असून नवीन कृषी कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. खरीप व रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना दरवर्षी पीक कर्ज काढावे लागते. याकरिता राष्ट्रीयीकृत बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकार ...
बँकानी दिलेल्या अहवालानुसार गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे एकूण २० हजार ३३३ शेतकरी आणि इतर सर्व राष्ट्रीयकृत बँकाचे १२ हजार शेतकरी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेतंर्गत कर्जमाफीस पात्र ठरले आहे.यासर्व शेतकऱ्यांवर एकूण ८१ कोटी ७७ ल ...
महाविकास आघाडीतील अनेक नेते नाराज आहेत. या नाराजीतून महाविकास आघाडीचे सरकार आपोआप कोसळेल, त्यासाठी ताकद लावण्याची गरज नसल्याचे पाटील यांनी नमूद केले. दरम्यान इंदापूरचे नेते हर्षवर्धन पाटील यांचं नक्कीच पुनर्वसन केलं जाईल, असंही त्यांनी उपस्थितांना सा ...
१ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत थकीत असलेल्या कर्ज खात्यांना कर्जमुक्ती योजनेमध्ये सहभागी करून घेतले जात आहे. या निकषानुसार जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांचा अहवाल बँकांनी तयार केला आहे. बँकाच्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात या निकषात बसणारे ...