लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

नगरसेवक पुत्राचे कुकर्म - Marathi News | the misdeeds of a corporator son in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नगरसेवक पुत्राचे कुकर्म

पेडणे, बार्देश अशा काही तालुक्यांमध्ये रात्रीच्यावेळी गाजणाऱ्या पार्ट्यांमध्ये राज्यातील अनेक गर्भश्रीमंतांचे मुलगे व मुली सहभागी होत असतात.  ...

Rupali Chakankar : Video - "चिखलफेक करणारी विकृती..."; रुपाली चाकणकरांचं सडेतोड उत्तर; बोटावरच्या जखमेचं 'सत्य' - Marathi News | Rupali Chakankar facebook post over Ashok Kharat And video how cut her finger | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"चिखलफेक करणारी विकृती..."; रुपाली चाकणकरांचं सडेतोड उत्तर; बोटावरच्या जखमेचं 'सत्य'

Rupali Chakankar And Ashok Kharat : रुपाली चाकणकर या खरातच्या ट्रस्टवर पदाधिकारी होत्या. त्यांना देखील चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. याच दरम्यान चाकणकर यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.  ...

बोगस दिव्यांग प्रमाणपत्र भोवले; चार अधिकारी बडतर्फ, तिघे निलंबित - Marathi News | Four officers dismissed, three suspended for fake disability certificate | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बोगस दिव्यांग प्रमाणपत्र भोवले; चार अधिकारी बडतर्फ, तिघे निलंबित

खळबळ : तलाठी, मंडळ अधिकारी, सहायक महसूल अधिकारी, नायब तहसीलदारांचा समावेश ...

Ashok Kharat Case : संतापजनक! अशोक खरातचे विद्यार्थिनींशीही गैरवर्तन; ६ गुन्हे दाखल, एसआयटीने तपास वाढवला - Marathi News | Ashok Kharat Case Ashok Kharat misbehaved with female students; 6 cases registered, SIT extends investigation | Latest nashik Photos at Lokmat.com

नाशिक :संतापजनक! अशोक खरातचे विद्यार्थिनींशीही गैरवर्तन; ६ गुन्हे दाखल, एसआयटीने तपास वाढवला

Ashok Kharat Case : नाशिक येथील अशोक खरात प्रकरणात दररोज नवीन खुलासे होत आहेत. त्याच्याविरोधात आतापर्यंत सहा गुन्हे दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. ...

लाचखोर ग्राम महसूल अधिकारी अडकली जाळ्यात; वीटभट्टी परवानासाठी घेतली लाच - Marathi News | Bribing village revenue officer caught in the net; Bribe taken for brick kiln license | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :लाचखोर ग्राम महसूल अधिकारी अडकली जाळ्यात; वीटभट्टी परवानासाठी घेतली लाच

Gondia : वीटभट्टीचा परवाना देण्यासाठी लाचेची मागणी करून १० हजार रुपये स्वीकारताना ग्राम महसूल अधिकारी महिलेस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ...

पुण्यात अंमली पदार्थ विरोधी मोहिमेसाठी आता ‘ॲप’चा वापर; माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय राहणार - Marathi News | 'App' now used for anti-drug campaign in Pune; names of informants will remain confidential | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात अंमली पदार्थ विरोधी मोहिमेसाठी आता ‘ॲप’चा वापर; माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय राहणार

सध्या शहरातील तरुणांमध्ये अमली पदार्थांचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढताना दिसत आहे. झोपडपट्ट्यांपासून ते उच्चभ्रू वस्त्यांपर्यंत या अवैध व्यवसायाचे जाळे पसरले आहे. ...

सासरच्यांना माहित असूनही विवाह; बालविवाह रोखल्यानंतर अल्पवयीन मुलीबाबत अत्याचाराचा प्रकार उघड - Marathi News | Marriage despite in-laws' knowledge; After child marriage was prevented, the type of abuse against the minor girl was revealed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सासरच्यांना माहित असूनही विवाह; बालविवाह रोखल्यानंतर अल्पवयीन मुलीबाबत अत्याचाराचा प्रकार उघड

बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमान्वये (पॉक्सो) २२ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली ...

झाडीतून आला रडण्याचा आवाज, जवळ जाताच काळजाचा ठोका चुकला! आईच्या मृतदेहाशेजारी बसलेली चिमुकली..  - Marathi News | A cry came from the bush, and as soon as I got closer, my heart skipped a beat! A little girl sitting next to her mother's dead body.. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :झाडीतून आला रडण्याचा आवाज, जवळ जाताच काळजाचा ठोका चुकला! आईच्या मृतदेहाशेजारी बसलेली चिमुकली.. 

रंगारेड्डीगुडा गावातील काही शेतकरी आपल्या शेताकडे जात होते. तेव्हा निर्जन ठिकाणी असलेल्या झाडीतून एका लहान मुलीच्या रडण्याचा आवाज आला अन्.. ...