लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

सात जणांनी तलवारींनी केला हल्ला, तरुणाचा जागेवरच घेतला जीव, दुसरा गंभीर जखमी  - Marathi News | Seven people attacked with swords, youth killed on the spot, another seriously injured | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सात जणांनी तलवारींनी केला हल्ला, तरुणाचा जागेवरच घेतला जीव, दुसरा गंभीर जखमी 

धारदार तलवारीने तर रियाज मोहमद, रिजवान यांनी कोयत्याने व अन्य संशयितांनी सलीम याच्यावर हल्ला केला. ...

बायकोला पाठवण्यास सासरच्यांचा नकार; नवऱ्याची आत्महत्या, अडीच महिन्यांची लेक झाली पोरकी - Marathi News | bijnor husband suicide wife not sent home | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बायकोला पाठवण्यास सासरच्यांचा नकार; नवऱ्याची आत्महत्या, अडीच महिन्यांची लेक झाली पोरकी

अरविंदचं लग्न १४ महिन्यांपूर्वी बिजनौर शहरातील घेर रामबाग येथील रहिवासी ओमप्रकाश यांची मुलगी प्रीती हिच्याशी झालं होतं. ...

२५ कामगारांचा बळी घेणारी घटना; 'एसबीएल' स्फोट प्रकरणामध्ये १३ आरोपींना जामीन नाकारला - Marathi News | 25 workers killed in SBL blast; 13 accused denied bail | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२५ कामगारांचा बळी घेणारी घटना; 'एसबीएल' स्फोट प्रकरणामध्ये १३ आरोपींना जामीन नाकारला

Nagpur : २५ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल एनर्जी स्फोट प्रकरणामध्ये आरोपी संचालक अलोक चौधरी व संजय चौधरी यांचे अटकपूर्व जामीन अर्ज आणि ११ अटक आरोर्पीचे नियमित जामीन अर्ज मंगळवारी फेटाळण्यात आले. ...

मीटरमध्ये छेडछाड पडली महागात; छत्रपती संभाजीनगरात १५ वीजचोरांवर गुन्हा दाखल - Marathi News | Meter tampering cost money; Case registered against 15 electricity thieves in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मीटरमध्ये छेडछाड पडली महागात; छत्रपती संभाजीनगरात १५ वीजचोरांवर गुन्हा दाखल

७५ हजारांपासून लाखांपर्यंत वीजचोरी; दंड भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या १५ जणांना दणका ...

प्रेम, लग्नाचे आमिष अन् फसवणूक; पुणे महापालिकेत नोकरी लागताच दुसरीशी लग्न ठरवलं, तक्रारीनंतर आरोपी अटकेत - Marathi News | Love, marriage lure and fraud; As soon as he got a job in Pune Municipal Corporation, he decided to marry someone else, accused arrested after complaint | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लग्नाचे आमिष अन् फसवणूक; पुणे महापालिकेत नोकरी लागताच दुसरीशी लग्न ठरवलं, तक्रारीनंतर आरोपी अटकेत

लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार करणारा गजाआड; आरोपीला महापालिकेत नोकरी लागल्याने ठरवले दुसरीशी लग्न  ...

टॉप कमांडर झारखंडमध्ये लपला, तर साथीदार नेपाळमध्ये पळाला; नक्षल चळवळ अखेरच्या टप्प्यात - Marathi News | Top commander hides in Jharkhand, while accomplice flees to Nepal; Naxal movement in final phase | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टॉप कमांडर झारखंडमध्ये लपला, तर साथीदार नेपाळमध्ये पळाला; नक्षल चळवळ अखेरच्या टप्प्यात

नक्षल चळवळीला मोठा धक्का; टॉप नेतृत्व कमकुवत, अनेक कमांडर ठार तर अनेकांचे आत्मसमर्पण ...

तीन वेळा वाचली, पण चौथ्यांदा नवऱ्याने संपवलंच! पवईत सासऱ्याच्या एका निर्णयाने जावयाचा कट समोर - Marathi News | Failed Thrice Succeeded Fourth Time Mumbai Man Arrested for Plotting Wife Murder After 3 Failed Attempts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीन वेळा वाचली, पण चौथ्यांदा नवऱ्याने संपवलंच! पवईत सासऱ्याच्या एका निर्णयाने जावयाचा कट समोर

पत्नीची हत्या करुन त्याला आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली. ...

Ashok Kharat: "तू विरोध केला, तर तुझ्या वडिलांचा मृत्यू घडवून आणेन", अशोक खरात त्या तरुणीला काय काय म्हणाला? - Marathi News | Ashok Kharat: "If you resist, I will cause your father's death", what did Ashok Kharat say to the young woman? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"तू विरोध केला, तर तुझ्या वडिलांचा मृत्यू घडवून आणेन", अशोक खरात त्या तरुणीला काय काय म्हणाला?

अशोक खरात विरोधात आणखी एक तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. एका तरुणीला गुंगीचा पदार्थ देऊन खरातने बलात्कार केल्याचे म्हटले आहे. ...