लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

Sangli Crime: कर्नाटकात दीड कोटींचे दागिने चोरले, तीन परप्रांतीय चोरट्यांना विटा पोलिसांची भिवघाटात पकडले - Marathi News | Vita police arrest three migrant thieves who stole gold worth Rs 1 crore in Karnataka | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sangli Crime: कर्नाटकात दीड कोटींचे सोने चोरणाऱ्यांना पकडले, विटा पोलिसांची भिवघाटात कारवाई

तिघेजण नेपाळचे, कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात देणार  ...

पनवेल मनपाच्या अतिरिक्त आयुक्तांवर अत्याचाराचा आरोप करणाऱ्या महिलेवर अज्ञातांचा हल्ला - Marathi News | Unknown persons attack woman who accused Panvel Municipal Additional Commissioner of torture | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पनवेल मनपाच्या अतिरिक्त आयुक्तांवर अत्याचाराचा आरोप करणाऱ्या महिलेवर अज्ञातांचा हल्ला

२८ जुलै रोजी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात पीडित महिलेने अत्याचाराची तक्रार दिल्यानंतर संशयित आरोपींवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. ...

वादानंतर आईने भडकावले, हातात चाकू सोपवला; मुले,पती,जावई कुटुंबावर वार करतच राहिले - Marathi News | After an argument, the mother provoked, handed over a knife; the children, husband, and son-in-law continued to attack the family | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वादानंतर आईने भडकावले, हातात चाकू सोपवला; मुले,पती,जावई कुटुंबावर वार करतच राहिले

वाळू, पाणी टँकर व्यवसाय, राजकीय पाठबळातून वाढला गुंडगिरीचा आत्मविश्वास; स्थानिक म्हणतात, वेळीच प्रतिबंध घातला असता तर हत्या टळली असती ...

छ. संभाजीनगर हादरले! जमीन हडपण्याच्या प्रयत्नात व्यापाऱ्याची हत्या, वडील-मुलगा गंभीर - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar shaken! Businessman killed in attempt to grab land, father-son critical | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छ. संभाजीनगर हादरले! जमीन हडपण्याच्या प्रयत्नात व्यापाऱ्याची हत्या, वडील-मुलगा गंभीर

सिडको एन-६ मधील संभाजी कॉलनीत मानवतेला काळिमा फासणारी घटना; राजकीय पदाधिकारी, माजी नगरसेवकांसमोर घडली हत्या ...

वासराच्या अंगावर गाडी घालणाऱ्या तरुणाला अटक, कोल्हापुरातील घटना - Marathi News | Youth arrested for killing calf by running over it with car in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वासराच्या अंगावर गाडी घालणाऱ्या तरुणाला अटक, कोल्हापुरातील घटना

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच तातडीने पोलिसांनी दखल घेतली ...

खडीने भरलेल्या डंपरने दुचाकीला उडवले; अंगावरून गेल्याने जागीच मृत्यू, दौंडमधील घटना - Marathi News | A dumper full of gravel overturned a bike; died on the spot after being run over, incident in Daund | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडीने भरलेल्या डंपरने दुचाकीला उडवले; अंगावरून गेल्याने जागीच मृत्यू, दौंडमधील घटना

ही घटना इतकी भयानक होती की संबंधित व्यक्तीचा काय अवस्था झाली असेल हे या शब्दात मांडता येत नाही ...

महिला सफाई कामगारही लाचखोर, जन्मप्रमाणपत्रात दुरुस्तीसाठी लाच घेताना एसीबीने पकडले - Marathi News | Female sanitation worker also bribed, ACB caught her while taking bribe for correction in birth certificate | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महिला सफाई कामगारही लाचखोर, जन्मप्रमाणपत्रात दुरुस्तीसाठी लाच घेताना एसीबीने पकडले

छत्रपती संभाजीनगरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात दाेघी महिला सफाई कामगार अडकल्या ...

पोलिसांसमक्ष दगडफेक अन् जाळपोळ; फलकबाजीवरून कोल्हापुरातील सिद्धार्थनगरात राडा, आठ जखमी - Marathi News | Clashes in Siddharthnagar, Kolhapur over placards stone pelting and arson in front of police eight injured | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पोलिसांसमक्ष दगडफेक अन् जाळपोळ; फलकबाजीवरून कोल्हापुरातील सिद्धार्थनगरात राडा, आठ जखमी

वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान ...