लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

Hingoli: घरकुलाच्या अनुदानासाठी सरपंचाने मागितली लाच; ‘एसीबी’ने रंगेहाथ पकडले - Marathi News | Hingoli: Sarpanch demanded bribe for subsidy for a house; ACB caught him red-handed | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Hingoli: घरकुलाच्या अनुदानासाठी सरपंचाने मागितली लाच; ‘एसीबी’ने रंगेहाथ पकडले

खासगी व्यक्तीमार्फत स्वीकारली लाचेची रक्कम ...

Parabhani: अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील शिक्षकाचा संस्थेकडून निलंबनाचा ठराव - Marathi News | Parabhani: Resolution to suspend teacher from institution in case of abusing minor girl | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani: अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील शिक्षकाचा संस्थेकडून निलंबनाचा ठराव

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींची कारागृहात रवानगी ...

Amravati Crime: अनैतिक संबंध ठेवण्यास नातेवाईक महिलेला केला विरोध ; त्यांनी शुभमचीच केली हत्या - Marathi News | Relatives opposed the woman's immoral relationship; they killed Shubham himself | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अनैतिक संबंध ठेवण्यास नातेवाईक महिलेला केला विरोध ; त्यांनी शुभमचीच केली हत्या

नारगावंडी येथील खून प्रकरण : पोलिसांनी तासाभरात केला उलगडा ...

Saif Ali Khan : "चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं? - Marathi News | Saif Ali Khan knife attack jeh injured kareena kapoor reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

Saif Ali Khan Knife Attack: सैफ अली खानवर काही महिन्यांपूर्वी घरात घुसून चाकूने हल्ला करण्यात आला. आता तब्बल ८ महिन्यांनी पहिल्यांदाच, सैफने त्या रात्री नेमकं काय घडलं हे सविस्तरपणे सांगितलं आहे. ...

चौघे घरात घुसले अन् गळा चिरला; नववधूची निर्घृण हत्या! ग्रामस्थांचा आक्रोश, 7 वर्षीय मुलाने पाहिले - Marathi News | UP Crime, 4 men slit newly married womans throat in UP Kaushambi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चौघे घरात घुसले अन् गळा चिरला; नववधूची निर्घृण हत्या! ग्रामस्थांचा आक्रोश, 7 वर्षीय मुलाने पाहिले

या घटनेनंतर एसपींसह वरिष्ठ पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला आहे. ...

प्रियकराच्या खुनाचा कट उघड;सतत भांडण करतो म्हणून प्रेयसीने भाऊ अन् भावजयीसह केली हत्या - Marathi News | Conspiracy to murder lover exposed; Girlfriend kills brother and brother-in-law, all three arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रियकराच्या खुनाचा कट उघड;सतत भांडण करतो म्हणून प्रेयसीने भाऊ अन् भावजयीसह केली हत्या

प्रियकराचा खून करणाऱ्या प्रेयसीसह तिघांना अटक;पिंपरी-चिंचवडच्या पोलिसांनी अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून ४८ तासांत छत्रपती संभाजीनगर येथून संशयितांना केले जेरबंद ...

Hingoli: रस्त्यावर रक्ताचा सडा! टिपरच्या धडकेत दुचाकीचे तुकडे, दोन तरुणांचा दुर्दैवी अंत - Marathi News | Hingoli: Blood stains on the road! Two youths meet tragic end after being hit by a tipper, bike shattered into pieces | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Hingoli: रस्त्यावर रक्ताचा सडा! टिपरच्या धडकेत दुचाकीचे तुकडे, दोन तरुणांचा दुर्दैवी अंत

वसमत-कुरुंदा मार्गावरील घटना, आसेगाव आणि नांदुसा येथील दोन तरुणांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर ...

मृत सासूला चितेवर ठेवताना शरीरावर दिसल्या जखमा; संशय येताच तपास झाला अन् समोर आलं विदारक सत्य! - Marathi News | While placing the deceased mother-in-law on the pyre, injuries were seen on the body; As soon as suspicion arose, an investigation was conducted and the shocking truth came to light! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मृत सासूला चितेवर ठेवताना शरीरावर दिसल्या जखमा; संशय येताच तपास झाला अन् समोर आलं विदारक सत्य!

डोड्डी येल्लम्मा या गेल्या काही वर्षांपासून आजारी होत्या. त्या त्यांचा मुलगा मल्लैया आणि सून डोड्डी बोगुरम्मा यांच्यासोबत राहत होत्या. ...