लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

"आमच्या कुटुंबाशी तिचा कोणताही संबंध नाही...", हेमलता बाणे खंडणी प्रकरणी अर्चना पाटकर स्पष्टच बोलल्या - Marathi News | marathi actress aai kuthe kay karte serial fame archana patkar break silence on ex daughter in law hemlata bane arrested for 10 crore extortion case share post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आमच्या कुटुंबाशी तिचा कोणताही संबंध नाही...", हेमलता बाणे खंडणी प्रकरणी अर्चना पाटकर स्पष्टच बोलल्या

"माझा मुलगा तिच्यापासून विभक्त झालाय...", १० कोटींच्या खंडणीचा आरोप, हेमलता बाणे प्रकरणी अर्चना पाटकर काय म्हणाल्या? ...

नात्याला काळिमा! नराधम पित्याचा १३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; पोलीस आईनेच पतीला धाडले गजाआड - Marathi News | Relationship tarnished! A homicidal father tortured a 13-year-old girl; The police mother sent her husband to jail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नराधम पित्याचा १३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; पोलीस आईनेच पतीला धाडले गजाआड

एका नराधम सावत्र पित्याने आपल्याच १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...

Buldhana Crime: चारित्र्याच्या संशयातून पत्नी व चार वर्षीय मुलाचा निर्घृण खून - Marathi News | Brutal murder of wife and four-year-old son over suspicion of character | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :चारित्र्याच्या संशयातून पत्नी व चार वर्षीय मुलाचा निर्घृण खून

Buldhana Crime: या घटनेत रूपाली राहुल म्हस्के (वय ३०) व तिचा चार वर्षीय मुलगा रियांश राहुल म्हस्के यांचा मृत्यू झाला. ...

तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर... - Marathi News | Son hatches a terrible plot for three crores insurance and a government job, gets his father bitten by a snake, then... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...

Tamil Nadu Crime News: तब्बल तीन कोटी रुपयांची विम्याची रक्कम आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने भयंकर कट रचून वडिलांची हत्या घडवून आणल्याची धक्कादायक घटना तामिळनाडूमधील तिरुवल्लूर जिल्ह्यात घडली आहे. ...

Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा - Marathi News | Video: Robbery worth Rs 4.5 crore! Guns pointed at head, how was the jewellery shop robbed? Watch CCTV | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा

पाच चोर बंदुका घेऊन सोन्याच्या दुकानात घुसले. कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवला आणि दुकानातील सगळे दागिने घेऊन फरार झाले.  ...

क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह - Marathi News | Argument while playing cricket, knife attack at wedding reception; Kunal's body found in a bush near the railway station | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह

बडनेरा रेल्वे स्थानकालगत असलेल्या झाडाझुडूपांमध्ये एका तरुणाचा मृतदेह पडलेला होता. पोलिसांनी तपास केल्यानंतर तो कुणाल तेलमोरेचा असल्याचे कळले. त्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आणि कुणालने केलेल्या गोष्टीही समोर आल्या.  ...

Jalana: भोकरदन तहसीलमध्ये 'पोतराज आंदोलन'; सरपंचासह १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल! - Marathi News | Jalana: 'Potraj agitation' in Bhokardan tehsil; After three days, a case was registered against 13 people including the sarpanch Mangesh Sabale! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Jalana: भोकरदन तहसीलमध्ये 'पोतराज आंदोलन'; सरपंचासह १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल!

पोतराजच्या वेशात तहसीलदारांच्या दालनात शिरणे पडले महागात ...

Ratnagiri Crime: घाटीवळे रुळाजवळ सापडला अज्ञात नेपाळी तरुणाचा मृतदेह - Marathi News | Body of Nepali youth found near Ghatiwale railway line | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri Crime: घाटीवळे रुळाजवळ सापडला अज्ञात नेपाळी तरुणाचा मृतदेह

खिशात सापडले चेकबुक, मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा तपास पाेलिस करत आहेत ...