लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

राजकीय अधोगतीसाठी माजी आमदारांच्या घरासमोरच भानामती, सांगलीतील घटना; माजी सभापतीसह दोघांना चोप - Marathi News | A case of witchcraft in front of the residence of BJP leader former MLA Adv Sadashivrao Patil in Vita sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राजकीय अधोगतीसाठी माजी आमदारांच्या घरासमोरच भानामती, सांगलीतील घटना; माजी सभापतीसह दोघांना चोप

विटा : राजकीय अधोगती व्हावी यासाठी भाजपचे नेते माजी आ. ॲड. सदाशिवराव पाटील यांच्या विटा येथील राहत्या घरासमोर एका ... ...

सांगली महापालिकेच्या मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांवर खुनी हल्ला, प्रकृती चिंताजनक  - Marathi News | Murderous attack on Sangli Municipal Corporation's chief fire officer condition critical | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली महापालिकेच्या मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांवर खुनी हल्ला, प्रकृती चिंताजनक 

तीन महिन्यांपूर्वी अज्ञातांनी काठीने हल्ला केल्याची घटना घडली होती ...

Kolhapur Crime: अवैध पिस्तूल विक्रीसाठी आले; पोलिसांच्या जाळ्यात सापडले - Marathi News | Police arrest two people for selling illegal pistols in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: अवैध पिस्तूल विक्रीसाठी आले; पोलिसांच्या जाळ्यात सापडले

बिहारी कामगाराकडून घेतल्याची कबुली ...

Ratnagiri: टीडब्ल्यूजे घोटाळ्यातील संशयित संचालकाला चिपळुणात अटक, मुख्य संशयित अजूनही फरार - Marathi News | Director suspected in TWJ scam arrested, main suspect still absconding | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: टीडब्ल्यूजे घोटाळ्यातील संशयित संचालकाला चिपळुणात अटक, मुख्य संशयित अजूनही फरार

पाच दिवसांची पाेलिस काेठडी ...

नगरसेविकेच्या पतीसह १५ आरोपींविरोधात मकोकाअंतर्गत कारवाई; माजी नगरसेवकावर केला होता हल्ला - Marathi News | Action under MCOCA against 15 accused including corporator's husband; Former corporator was attacked | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नगरसेविकेच्या पतीसह १५ आरोपींविरोधात मकोकाअंतर्गत कारवाई; माजी नगरसेवकावर केला होता हल्ला

Nagpur : प्रभाग ११ येथील काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेविका मंजू चाचेरकरचा पती गणेश याच्यासह १५ आरोपींविरोधात मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ...

किडनी विकून कर्ज फेडले; न्याय मात्र 'प्रक्रिये'च्या कचाट्यात अडकला ! दीड महिने झाले तरी एकही रुपया नाही मिळाला - Marathi News | I sold my kidney to pay off my debt; but justice is stuck in the 'process'! Even after one and a half months, I haven't received a single rupee. | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :किडनी विकून कर्ज फेडले; न्याय मात्र 'प्रक्रिये'च्या कचाट्यात अडकला ! दीड महिने झाले तरी एकही रुपया नाही मिळाला

Chandrapur : कर्जाच्या परतफेडीसाठी स्वतःची किडनी विकावी लागलेल्या मिंथूर येथील शेतकरी रोशन शिवदास कुळे याला न्याय देण्याबाबत शासनाने दाखवलेली 'सहानुभूती' आजही कागदोपत्री प्रक्रियेतच अडकली आहे. ...

किती क्षुल्लक ! सिनेमा बघताना जवळ बसला नाही, म्हणून पत्नीने पतीवर केला चाकूने हल्ला - Marathi News | How trivial! Wife attacks husband with knife because he didn't sit close while watching a movie | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :किती क्षुल्लक ! सिनेमा बघताना जवळ बसला नाही, म्हणून पत्नीने पतीवर केला चाकूने हल्ला

Bhandara : क्षुल्लक कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद होणे ही सामान्य बाब असली, तरी तुमसर तालुक्यात या वादाने हिंसक रूप धारण केल्याची घटना समोर आली आहे. ...

Honor Killing : मुलीने पळून जाऊन लग्न केल्याने जावयाची हत्या, सासूने दिली सुपारी - Marathi News | Honor Killing: Son-in-law killed after daughter ran away and got married, mother-in-law gave her a betel nut | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :Honor Killing : मुलीने पळून जाऊन लग्न केल्याने जावयाची हत्या, सासूने दिली सुपारी

Bhandara : ऑनर किलिंगच्या एका प्रकरणात सासूनेच सुपारी देऊन जावयाचा खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी प्रजासत्ताक दिनी भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील बेटाळा या गावात उघडकीस आली. ...