लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

चेन्नईत तिहेरी हत्याकांड! महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींनी अख्खं कुटुंब संपवलं - Marathi News | Chennai Triple Murder Shocker: Migrant Family from Bihar Brutally Killed After Resisting Sexual Assault; 2-Year-Old Son Among Victims | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चेन्नईत तिहेरी हत्याकांड! महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींनी अख्खं कुटुंब संपवलं

Chennai Triple Murder News: तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथून एक सुन्न करणारी घटना समोर आली आहे. पोट भरण्यासाठी बिहारमधून आलेल्या एका गरीब कुटुंबाचा नराधमांनी क्रूर अंत केला आहे. ...

नशेत असलेल्या भाजपा नेत्याची गुंडगिरी; महिलेवर अत्याचार, Video व्हायरल झाल्याने खळबळ - Marathi News | bjp mandal president pulkit tandon faces serious assault allegations by woman | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नशेत असलेल्या भाजपा नेत्याची गुंडगिरी; महिलेवर अत्याचार, Video व्हायरल झाल्याने खळबळ

भाजपा नेते पुलकित टंडन यांनी घरात घुसून मारहाण केल्याचा आणि मानसिक छळ केल्याचा आरोप महिलेने केला आहे. ...

Kolhapur Crime: जांभळीतील जिम ट्रेनरचा खून; हल्लेखोर गाडी, मोबाइल सोडून पसार - Marathi News | Murder of gym trainer in Jambli Kolhapur The attackers left the car and mobile phone | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: जांभळीतील जिम ट्रेनरचा खून; हल्लेखोर गाडी, मोबाइल सोडून पसार

खून नेमका कोणत्या कारणातून झाला याचा तपास रात्री उशिरापर्यंत सुरू होता ...

अहिल्यानगरमध्ये ११ वर्षांच्या चिमुकलीची प्रसूती; नराधमाने पळवून नेऊन केला होता अत्याचार, 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा - Marathi News | Shocking Incident in Akole 11 Year Old Girl Gives Birth to a Baby POCSO Case Filed Against Accused | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहिल्यानगरमध्ये ११ वर्षांच्या चिमुकलीची प्रसूती; नराधमाने पळवून नेऊन केला होता अत्याचार, 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा

अकोले तालुक्यात अवघ्या ११ वर्षांच्या एका चिमुकलीवर अत्याचार करून तिच्यावर जबरदस्तीने मातृत्व लादण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ...

Sangli: ईश्वरपूरात चार देशी बनावटीच्या पिस्तुलासह एकास अटक, शेतात लपवून ठेवलेला शस्त्रसाठा - Marathi News | One arrested with four country made pistols in Ishwarpur Sangli, weapons cache hidden in field | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: ईश्वरपूरात चार देशी बनावटीच्या पिस्तुलासह एकास अटक, शेतात लपवून ठेवलेला शस्त्रसाठा

एकास अटक; जिवंत काडतुसे आणि मॅगझीन जप्त ...

बदल्याची आग! ४५ सेकंदात विद्यार्थ्याला ३१ वेळा बेल्टने मारलं; मुख्याध्यापकांकडे तक्रार केल्याची मोठी शिक्षा - Marathi News | singrauli goons beat 12th class student with belt video goes viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बदल्याची आग! ४५ सेकंदात ३१ वेळा बेल्टने मारलं; मुख्याध्यापकांकडे तक्रार केल्याची शिक्षा

शालेय विद्यार्थ्यांमधील वाढती हिंसा पाहायला मिळाली आहे. शिवीगाळ केल्याची तक्रार करणं एका विद्यार्थ्याला इतकं महागात पडलं की, त्याला भररस्त्यात बेल्ट, लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. ...

राजस्थान हादरलं! प्रसिद्ध कथावाचकचा संशयास्पद मृत्यू; 'त्या' कंपाउंडरने दिलेल्या सुईने संशय बळावला - Marathi News | Rajasthan Storyteller Sadhvi Prem Baaisa suspicious death in Rajasthan 6 month old video goes viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राजस्थान हादरलं! प्रसिद्ध कथावाचकचा संशयास्पद मृत्यू; 'त्या' कंपाउंडरने दिलेल्या सुईने संशय बळावला

राजस्थानातील प्रसिद्ध कथावाचक साध्वी प्रेम बाईसा यांच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे. ...

लव्ह मॅरेज, हुंड्यासाठी छळ..लोखंडी डंबल डोक्यात घातला; दिल्लीतील पोलीस कमांडो काजलला कसं मारलं? - Marathi News | In a family dispute, Delhi Police commando Kajal was murdered by her husband Ankur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लव्ह मॅरेज, हुंड्यासाठी छळ..लोखंडी डंबल डोक्यात घातला; दिल्लीतील पोलीस कमांडो काजलला कसं मारलं?

काजल आणि अंकुर यांनी २०२३ साली प्रेम विवाह केला होता. या दोघांना दीड वर्षाचा मुलगा होता. ...