लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

कोरियन अभिनेत्याच्या प्रेमात वेड्या झालेल्या 'त्या' तीन बहिणी? शेवटच्या चिठ्ठीत म्हणाल्या.. - Marathi News | 'Those' three sisters who fell madly in love with a Korean actor? They said in their last note.. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोरियन अभिनेत्याच्या प्रेमात वेड्या झालेल्या 'त्या' तीन बहिणी? शेवटच्या चिठ्ठीत म्हणाल्या..

तिन्ही बहिणी कोरिअन ड्रामा आणि कोरिअन पॉप म्युझिकच्या इतक्या प्रेमात होत्या की, त्यांनी चक्क घरच्यांनाही त्यांच्यापेक्षा कमी लेखले.. ...

मच्छिंद्रनाथ गडावर भाविकांचे दागिने लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; १५ दिवसांत दुसरी मोठी कारवाई! - Marathi News | Gang looting devotees at Machhindranath Gad exposed; Second major action in 15 days | Latest beed News at Lokmat.com

बीड :मच्छिंद्रनाथ गडावर भाविकांचे दागिने लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; १५ दिवसांत दुसरी मोठी कारवाई!

विशेष म्हणजे, गेल्या १५ दिवसांत अंभोरा पोलिसांनी उघड केलेली ही दुसरी मोठी टोळी आहे ...

चंद्रपूर किडनी विक्री प्रकरण : एफआयआर रद्द करण्यासाठी आरोपी रवींद्रपाल सिंग हायकोर्टात - Marathi News | Chandrapur kidney sale case: Accused Ravindrapal Singh moves High Court to quash FIR | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर किडनी विक्री प्रकरण : एफआयआर रद्द करण्यासाठी आरोपी रवींद्रपाल सिंग हायकोर्टात

Chandrapur : जिल्ह्यातील बहुचर्चित किडनी विक्री प्रकरणामध्ये आरोपी असलेले दिल्ली येथील डॉ. रवींद्रपाल सिंग जसपाल सिंग यांनी स्वतः विरुद्धचा एफआयआर रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. ...

'अज्ञानामुळे कोणीही कायदेशीर संधीपासून वंचित राहू नये !' प्रकल्पग्रस्तांवरील अन्यायाची हायकोर्टाने घेतली दखल - Marathi News | 'No one should be deprived of legal opportunities due to ignorance!' High Court takes note of injustice against project victims | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'अज्ञानामुळे कोणीही कायदेशीर संधीपासून वंचित राहू नये !' प्रकल्पग्रस्तांवरील अन्यायाची हायकोर्टाने घेतली दखल

Nagpur : अज्ञानामुळे कोणीही कायदेशीर संधीच्या उपयोगापासून वंचित राहिल्यास अन्याय होईल. त्यामुळे भागधारकांना कायदेशीर संधीच्या उपलब्धतेबाबत जागृत करा. ...

धक्कादायक! मुंबईतील दिव्यांग तरुणीवर वडिलांकडून लैंगिक अत्याचार; डीएनए अहवालानंतर अटक - Marathi News | Mumbai Crime: Disabled girl sexually assaulted by father; Arrested after DNA report | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धक्कादायक! मुंबईतील दिव्यांग तरुणीवर वडिलांकडून लैंगिक अत्याचार; डीएनए अहवालानंतर अटक

Mumbai Crime: अत्याचारानंतर तरुणी गरोदर; पोटदुखीच्या तक्रारीतून प्रकरण उघडकीस! ...

शेती नसलेल्यानाही दिली अतिवृष्टीची नुकसान भरपाई, २५ कोटी रुपये लाटले, अधिकारी अटकेत - Marathi News | Compensation for heavy rains given to non-farmers, Rs 25 crores embezzled, officials arrested, shocking incident in Jalna district | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेती नसलेल्यानाही दिली अतिवृष्टीची नुकसान भरपाई, २५ कोटी रुपये लाटले, अधिकारी अटकेत

Jalna Crime News: धक्कादायक प्रकार महाराष्ट्रामधील जालना जिल्ह्यात उघडकीस आला आहे. येथे २४ कोटी ९० लाख ७७ हजार ८११ रुपयांचा अतिवृष्टी अनुदान घोटाळा झाला असून, या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. ...

रोहित शेट्टी गोळीबार प्रकरण: पुण्यातून पाचवा आरोपी गजाआड; मुख्य शूटरचा शोध अजूनही सुरू - Marathi News | Rohit Shetty shooting incident Mumbai Crime Branch takes major action fifth accused arrested from Pune | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रोहित शेट्टी गोळीबार प्रकरण: पुण्यातून पाचवा आरोपी गजाआड; मुख्य शूटरचा शोध अजूनही सुरू

मुंबई पोलिसांनी गोळीबार प्रकरणातील पाचव्या आरोपीला अटक केली असून त्यांना कोर्टात हजर केले जाणार आहे. ...

'गुपिते तुझ्या पत्नीला सांगतो' अशी धमकी देत दोन मित्रांनीच उकळले ४ लाख रुपये - Marathi News | Two friends extorted Rs 4 lakh by threatening to 'tell your wife the secret' | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :'गुपिते तुझ्या पत्नीला सांगतो' अशी धमकी देत दोन मित्रांनीच उकळले ४ लाख रुपये

Bhandara : पवनीमध्ये दोन मित्रांनीच दगाबाजी करीत तिसऱ्या मित्राकडून ४ लाख २० हजार रुपयांची रक्कम उकळली. ...