लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

फार्मसीच्या नावाखाली पाच कोटींची फसवणूक, नागपुरातील नामांकित वैद्यकीयतज्ज्ञ डॉ.चौबे यांच्याविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Five crores fraud in the name of pharmacy, case registered against renowned medical expert Dr. Chaubey from Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फार्मसीच्या नावाखाली पाच कोटींची फसवणूक, नागपुरातील नामांकित वैद्यकीयतज्ज्ञ डॉ.चौबे यांच्याविरोधात गुन्हा दाखल

डॉ.समीर बालस्वरुप चौबे (शंकरनगर चौक) असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. ...

पुणे हादरले! अनोळखी व्यक्तीने आईवरून शिवी दिली, संतापलेल्या तरुणाने दगडाने ठेचून संपवले - Marathi News | Pune was shaken! A stranger abused his mother, an angry youth crushed her to death with a stone | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे हादरले! अनोळखी व्यक्तीने आईवरून शिवी दिली, संतापलेल्या तरुणाने दगडाने ठेचून संपवले

एका अत्यंत क्षुल्लक आणि धक्कादायक कारणावरून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना तळेगाव दाभाडे परिसरात घडली आहे. ...

४३ पुरूष, ३८ महिला आणि लग्नाचा २५वा वाढदिवस; बंद दाराआड सुरू होते...; हाय प्रोफाईल लोकांच्या पार्टीवर धाड - Marathi News | 43 men, 38 women and a 25th wedding anniversary; It starts behind closed doors...; Raid on a party of high profile people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४३ पुरूष, ३८ महिला आणि लग्नाचा २५वा वाढदिवस; बंद दाराआड सुरू होते...; हाय प्रोफाईल लोकांच्या पार्टीवर धाड

एका वीकेंड होमवर सुरू असलेल्या पोलिसांनी हाय प्रोफाईल लोकांच्या पार्टीवर धाड टाकली तेव्हा अवाक् झाले. तिथे जे चालू होते त्यानंतर पोलिसांनी ८१ जणांना ताब्यात घेतले.  ...

पत्नीला कोणीतरी फूस लावून पळवून नेले; पतीने उचलले टोकाचे पाऊल, भोसरी येथील धक्कादायक घटना - Marathi News | Someone seduced his wife and abducted her husband took extreme measures, shocking incident in Bhosari | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पत्नीला कोणीतरी फूस लावून पळवून नेले; पतीने उचलले टोकाचे पाऊल, भोसरी येथील धक्कादायक घटना

या सर्व प्रकारानंतर पोलिसांनी पत्नीशी बोलणे करून देऊनही त्याने अचानक इमारतीवरून खाली उडी मारली ...

Pune:बनावट ग्राहक पाठवून खात्री; पुण्यात कॉम्प्लेक्समध्ये वेश्याव्यवसायावर छापा, २ महिलांची सुटका - Marathi News | Confirmed by sending fake customers Raid on prostitution in a complex in Pune, 2 women rescued | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune:बनावट ग्राहक पाठवून खात्री; पुण्यात कॉम्प्लेक्समध्ये वेश्याव्यवसायावर छापा, २ महिलांची सुटका

कॉम्प्लेक्समधील पहिल्या मजल्यावर महिलांना पैशांचे प्रलोभन दाखवून गौरी पवळे ही वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे समोर आले. ...

Video: जुनी मैत्रीण, ब्रेकअपचा राग; पुण्यात मित्रानेच मित्रावर केलेल्या कोयता हल्ल्याचे कारण काय? - Marathi News | Video: Anger over breakup with ex-girlfriend; What was the reason for the scythe attack by a friend on a friend in Pune? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: जुनी मैत्रीण, ब्रेकअपचा राग; पुण्यात मित्रानेच मित्रावर केलेल्या कोयता हल्ल्याचे कारण काय?

पुण्यात घडलेल्या एका घटनेच्या व्हिडीओने खळबळ उडवून दिली. एका तरुणाने जिवलग मित्रावरच कोयत्याने सपासप वार केले. सुरुवातीला माहिती समोर आली की, जुन्या मैत्रिणीला कॉल करण्यावरून हे घडलं. पण, खरं कारण वेगळंच आहे.  ...

Beed: हळदीच्या दिवशीच नवरदेवाच्या दुकानाला भीषण आग; ३० लाखांचे नुकसान, घातपाताचा संशय - Marathi News | Beed: Massive fire breaks out at groom's shop on Haldi day; Rs 30 lakhs damaged, arson suspected | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: हळदीच्या दिवशीच नवरदेवाच्या दुकानाला भीषण आग; ३० लाखांचे नुकसान, घातपाताचा संशय

आगीच्या स्वरूपामुळे याप्रकरणी घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे ...

श्रीजया चव्हाणांनी दाभडच्या पीडित कुटुंबाचे अश्रू पुसले; पोलीसांना 'एसआयटी'च्या सूचना - Marathi News | Dabhad murder case: Arrest the accused immediately; MLA Sreejaya Chavan's instructions to the police | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :श्रीजया चव्हाणांनी दाभडच्या पीडित कुटुंबाचे अश्रू पुसले; पोलीसांना 'एसआयटी'च्या सूचना

यावेळी हंबरडा फोडणाऱ्या नातेवाईकांनी "आम्हाला फक्त न्याय हवा" अशी आर्त साद घातली. ...