लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

Pune Crime : पुण्यात अवैध दारूभट्टी पोलिसांकडून उध्वस्त; दोन आरोपींना अटक, ८ हजार लिटर रसायन जप्त - Marathi News | Pune Crime Police destroy illegal brewery in Pune; Two accused arrested, 8,000 liters of chemicals seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात अवैध दारूभट्टी पोलिसांकडून उध्वस्त; दोन आरोपींना अटक, ८ हजार लिटर रसायन जप्त

या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात रसायन जप्त करण्यात आले आहे. ...

Sangli Crime News: खेळण्यातील पिस्तूलच्या धाकाने केले अपहरण; मिरजेत पाचजणांविरुद्ध गुन्हा, एकजण पसार - Marathi News | Kidnapping at the threat of a toy pistol, Crime against five people in Miraj sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime News: खेळण्यातील पिस्तूलच्या धाकाने केले अपहरण; मिरजेत पाचजणांविरुद्ध गुन्हा, एकजण पसार

मोबाइलद्वारे ९८ हजारांची फसवणूक  ...

आपच्या नेत्याची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या, लकी ओबेरॉय गुरुद्वारातून बाहेर पडताच अंदाधूंद गोळीबार - Marathi News | AAP leader shot dead in broad daylight, indiscriminate firing as Lucky Oberoi exits gurudwara | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आपच्या नेत्याची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या, लकी ओबेरॉय गुरुद्वारातून बाहेर पडताच अंदाधूंद गोळीबार

Lucky Oberoi: पंजाबमध्ये सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षाच्या नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना घडली. गुरुद्वारातून बाहेर पडल्यानंतर लकी ओबेरॉय यांच्यावर हल्ला करण्यात आला.  ...

लग्नाचा मुहूर्त ठरला, विधी सुरू झाले आणि पोलीस दाखल; लग्नाच्या मंडपातून नवरदेव गेला पळून! - Marathi News | Beed Police Stop Child Marriage of 17-Year-Old Science Student; Groom and Guests Flee as Cops Raid Wedding | Latest beed News at Lokmat.com

बीड :लग्नाचा मुहूर्त ठरला, विधी सुरू झाले आणि पोलीस दाखल; लग्नाच्या मंडपातून नवरदेव गेला पळून!

Beed: बीडमधील एका हृदयद्रावक घटनेत पोलिसांनी वेळेवर धाव घेत एका १७ वर्षीय विद्यार्थिनीचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवले आहे. ...

खरं की खोटं... वडिलांच्या प्रत्येक दाव्याची चौकशी; रात्रीच घाईघाईत केले ३ बहिणींचे अंत्यसंस्कार - Marathi News | true or false investigation every claim of father why were three sisters cremated at night in delhi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खरं की खोटं... वडिलांच्या प्रत्येक दाव्याची चौकशी; रात्रीच घाईघाईत केले ३ बहिणींचे अंत्यसंस्कार

रात्रीच्या वेळी करण्यात आलेल्या अंत्यसंस्कारावर काही लोकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. पोलिसांनीही या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे. ...

कणकवलीत मॅनेजरने घातला हॉटेल व्यावसायिकाला लाखोंचा गंडा, ऑडिटमध्ये उघड झाला घोटाळा  - Marathi News | Manager in Kankavali duped hotelier of lakhs scam revealed in audit | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवलीत मॅनेजरने घातला हॉटेल व्यावसायिकाला लाखोंचा गंडा, ऑडिटमध्ये उघड झाला घोटाळा 

हॉटेलची चावी कामगाराकडे देऊन झाला पसार ...

Kalpana Varma : DSP कल्पना वर्मा सस्पेंड! व्यावसायिकाला 'लव्ह ट्रॅप'मध्ये अडकवून हडपले २.५ कोटी, लाखोंचे दागिने - Marathi News | chhattisgarh dsp Kalpana Varma suspended corruption love trap- deepak tandon | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :DSP कल्पना वर्मा सस्पेंड! व्यावसायिकाला 'लव्ह ट्रॅप'मध्ये अडकवून हडपले २.५ कोटी, लाखोंचे दागिने

Kalpana Varma : छत्तीसगड सरकारने दंतेवाडा जिल्ह्यात तैनात असलेल्या डीएसपी कल्पना वर्मा यांना तातडीने निलंबित केलं आहे. ...

उच्च शिक्षित पती, थाटात लग्न, पण वेटरवर झालं प्रेम! लग्नानंतर ९० दिवसांतच पत्नीने नवऱ्याचा काटा काढला - Marathi News | Honeymoon murder has caused a sensation in Rajasthan newlywed wife murdered her husband with the help of her lover | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उच्च शिक्षित पती, थाटात लग्न, पण वेटरवर झालं प्रेम! लग्नानंतर ९० दिवसांतच पत्नीने नवऱ्याचा काटा काढला

राजस्थानमध्ये पत्नीने प्रियकराच्या मदतीने लग्नानंतर तीन महिन्यातच पतीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ...