लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

थायलंड हादरलं! डे-केअर सेंटरमध्ये अंदाधुंद गोळीबार, २२ चिमुकल्यांसह ३४ जणांची हत्या - Marathi News | thailand horror ex cop kills 34 in deadliest mass shooting | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :थायलंड हादरलं! डे-केअर सेंटरमध्ये अंदाधुंद गोळीबार, २२ चिमुकल्यांसह ३४ जणांची हत्या

थायलंडमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. २२ लहान मुलांसह एकूण ३४ जणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ...

२ लाखांच्या मोबदल्यात कोटींचे स्वप्न; नीट चालताही न येणाऱ्या भोंदू बाबाने तिघांना कारमध्येच संपवलं - Marathi News | Delhi Police Crack Peeragarhi Mystery Fraudster Baba Arrested for Triple Murder by Poisoning | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२ लाखांच्या मोबदल्यात कोटींचे स्वप्न; नीट चालताही न येणाऱ्या भोंदू बाबाने तिघांना कारमध्येच संपवलं

दिल्लीत एका कारमध्ये सापडलेल्या तीन मृतदेहांचे गूढ अखेर समोर आलं आहे. ...

सामूहिक अत्याचारात मुलगा अडकला, वडिलांना आला हार्टअटॅक - Marathi News | Boy gets caught in gang rape, father suffers heart attack | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सामूहिक अत्याचारात मुलगा अडकला, वडिलांना आला हार्टअटॅक

Nagpur : नागपुरात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. आरोपींमध्ये दोन अल्पवयीन मुलांचादेखील समावेश असून त्यांनी व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत कुकृत्य केले. ...

छ. संभाजीनगर हादरले! सहावीच्या विद्यार्थ्यावर वर्गमित्रांचा शाळेतच अत्याचार, 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा दाखल - Marathi News | POCSO Act Case In Chhatrapati Sambhajinagar: Class 6 student tortured by classmates in english school of Sawangi Area, case registered under 'POCSO' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छ. संभाजीनगर हादरले! सहावीच्या विद्यार्थ्यावर वर्गमित्रांचा शाळेतच अत्याचार, 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा दाखल

चार मुलांनी मैदानावर केलं भयंकर कृत्य; पीडित बालकाच्या वडिलांचा खळबळजनक आरोप. ...

परळमध्ये सिग्नलवर थांबलेल्या चिमुकल्याला बसची धडक; ४ वर्षांच्या मुलाची मृत्यूशी झुंज, चालक जामिनावर मोकळा - Marathi News | Lalbaug Toddler Battles for Life in PICU Accused Bus Driver Walks Free on Bail Outrage in Parel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परळमध्ये सिग्नलवर थांबलेल्या चिमुकल्याला बसची धडक; ४ वर्षांच्या मुलाची मृत्यूशी झुंज, चालक जामिनावर मोकळा

मुंबईत बसची धडक बसल्यामुळे एक चिमुकला गंभीररित्या जखमी झाला आहे. ...

Sangli: मित्राच्या दुचाकीच्या हप्त्यासाठी रचला कट; कोयत्याचा धाक दाखवत हॉटेल चालकास लूटले, चौघे विद्यार्थी जेरबंद - Marathi News | Hotel owner robbed by threatening to kill in Miraj Four students arrested | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: मित्राच्या दुचाकीच्या हप्त्यासाठी रचला कट; कोयत्याचा धाक दाखवत हॉटेल चालकास लूटले, चौघे विद्यार्थी जेरबंद

संबंधित धाब्याची पूर्वतयारी म्हणून रेकीही करण्यात आली होती ...

बंद दरवाज्याआड सुरू होता धूर…! पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीतील अवैध हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा - Marathi News | Smoke was rising behind closed doors Police raid illegal hookah parlor in an elite society in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बंद दरवाज्याआड सुरू होता धूर…! पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीतील अवैध हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा

- हॉटेल मालकासह ५ जणांवर गुन्हा दाखल  ...

Sangli Crime: मिरजेत पाच वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार, संशयितास अटक - Marathi News | Five year old girl sexually assaulted in Miraj, suspect arrested | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime: मिरजेत पाच वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार, संशयितास अटक

खाऊ देण्याच्या बहाण्याने लैंगिक शोषण ...