West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले दिल्ली-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, धावत्या गाडीला लागली आग, ५ जणांचा मृत्यू दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला... "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत... "३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले! बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क! "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात
Crime news, Latest Marathi News
Amravati : अल्पवयीन मुलीचे एका अल्पवयीन मुलाशी प्रेमप्रकरण असल्याचे बिंग फोन कॉलने फोडले. त्याचा कॉल तिच्या वडिलांनी उचलला. प्रकरण निस्तरण्यासाठी त्याला घरी बोलावले. ...
- मयत तरुण हा पुण्यातील आयटी कंपनीत कार्यरत होता. सकाळी त्यांच्या चारचाकी वाहनाची नोंद लायन्स पॉइंट परिसरात पार्क आढळली. ...
Bhandara : बाळाची विक्री करणाऱ्या गोंदियातील डॉ. नितेश वाजपेयी याच्या टोळीने यापूर्वी डिसेंबरमध्ये देखील एका बाळाची अशाच पद्धतीने विक्री केली होती, अशी माहिती आता तपासात उघड झाली आहे. ...
दिल्लीतील विश्वास नगर भागात एका हॉटेलमध्ये घडलेल्या घटनेने सर्वांनाच हादरवलं आहे. ...
"मला धमकवण्याचा हा प्रयत्न", आमदार संजय केनेकरांचा थेट आरोप ...
Rohit Shetty : बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या मुंबईतील घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. ...
मृत दत्ताराम हे माजी सैनिक, शाहूवाडी तालुक्यातील घटना ...
पोलिसांनी ९० दिवसांच्या आत दोषारोप पत्र दाखल करणे जरुरीचे होते. तसेच, वेळेत मुदतवाढ घेणे आवश्यक होते. परंतु, पोलिसांनी ८९ व्या दिवशी मुदतवाढ अर्ज दाखल केला ...