लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

बापाला मारण्याची धमकी अन् १३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; जळगावात नराधमाचे थरकाप उडवणारे कृत्य - Marathi News | Jalgaon Horror 27 Year Old Man Arrested for Raping 13 Year Old Girl After Threatening to Kill Her Father | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बापाला मारण्याची धमकी अन् १३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; जळगावात नराधमाचे थरकाप उडवणारे कृत्य

वडिलांना मारण्याची धमकी देत १३ वर्षीय मुलीवर अत्याचार ...

खेळताना मुलांना सापडले चांदीच्या नाण्यांचे गाडगे; सांगवीतील 'त्या' जागेत खजिना दडल्याची चर्चा! - Marathi News | Beed: 250 Silver Coins from 1941 Found During House Excavation in Sangvi; Archeology Dept Probe Likely | Latest beed News at Lokmat.com

बीड :खेळताना मुलांना सापडले चांदीच्या नाण्यांचे गाडगे; सांगवीतील 'त्या' जागेत खजिना दडल्याची चर्चा!

वन रुपी इंडिया १९४१! सांगवीत सापडलेल्या ४-५ किलो चांदीच्या नाण्यांचे गौडबंगाल ...

पती महिनाभर प्रेयसीसोबत 'लिव्ह-इन'; पत्नीने विचारला जाब तर म्हणाला 'तू विचारणारी कोण?' - Marathi News | Husband 'lives in' with girlfriend for a month; wife asks, 'Who are you asking?' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पती महिनाभर प्रेयसीसोबत 'लिव्ह-इन'; पत्नीने विचारला जाब तर म्हणाला 'तू विचारणारी कोण?'

Amravati : लग्नाला १० वर्षे झालेली असताना आणि पदरात दोन मुले असतानाही, एका विवाहित पुरुषाने पत्नीला सोडून महिनाभर आपल्या प्रेयसीच्या घरात मुक्काम ठोकला. ...

अतिक्रमण काढताना विरोध करणे भोवले; MIM नगरसेवकांसह विरोधी पक्षनेत्यावर गुन्हा दाखल - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar: Cases Filed Against MIM Corporators and Opposition Leader for Obstructing Encroachment Drive | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अतिक्रमण काढताना विरोध करणे भोवले; MIM नगरसेवकांसह विरोधी पक्षनेत्यावर गुन्हा दाखल

व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर बदनामी केल्याचाही आरोप; शहागंजमधील 'त्या' राड्याप्रकरणी एमआयएम नेत्यांच्या अडचणी वाढल्या ...

गुन्हा करून मौजमजेसाठी गोव्याला पळून जाण्याचा बेत फसला; खंडणीच्या गुन्ह्यातील चौघांना अटक - Marathi News | Plan to commit crime and escape to Goa for fun foiled; Four arrested in extortion case | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :गुन्हा करून मौजमजेसाठी गोव्याला पळून जाण्याचा बेत फसला; खंडणीच्या गुन्ह्यातील चौघांना अटक

Wardha : खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले आरोपी गोव्यात पळून जाण्याच्या बेतात असतानाच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चौघांना जेरबंद केले. ...

Video : दौंडमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ...! ४ चोर आले, चक्क ATM च घेऊन गेले - Marathi News | Crime News: Robbers in Daund...! 4 thieves came, took away an ATM; Video goes viral | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video : दौंडमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ...! ४ चोर आले, चक्क ATM च घेऊन गेले

दरवाजाचे लॉक व लोखंडी जाळी तोडण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून आले. घरातील सदस्यांना आवाज आल्याने त्यांनी तत्काळ आरडाओरडा केल्याने चोरटे पसार झाले. ...

'एटीएस'ची मोठी कारवाई; दोन बांगलादेशी महिलांना आश्रय देणाऱ्या घरमालकावर गुन्हा दाखल - Marathi News | ATS Crackdown in Chhatrapati Sambhajinagar: Two Bangladeshi Women Arrested; Case Filed Against Landlord for Not Informing Police | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'एटीएस'ची मोठी कारवाई; दोन बांगलादेशी महिलांना आश्रय देणाऱ्या घरमालकावर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगरात पुन्हा बांगलादेशी घुसखोर सापडले! सातारा परिसरात 'एटीएस'चा छापा ...

Pune Crime : मित्राच्या वाढदिवसासाठी रिक्षा चालकाने प्रवाशाला लुटले; बर्थडे पार्टी थेट जेलमध्ये  - Marathi News | Pune Crime Rickshaw driver robs passenger for friend's birthday; Birthday party ends in jail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime : मित्राच्या वाढदिवसासाठी रिक्षा चालकाने प्रवाशाला लुटले; बर्थडे पार्टी थेट जेलमध्ये 

- लुबाडलेले २५ हजार रुपये घेऊन सर्व मित्र एकत्र जमले. अमोल गायकवाडचा वाढदिवस जोरदार साजरा करण्यात आला. ...