लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

आधी गुगल मॅपवर मंदिराची रेकी, मग दानपेटीवर डल्ला! जुन्नर-आंबेगावात ७ मंदिरे लुटणाऱ्या चोरट्यांना अटक - Marathi News | Two Thieves Arrested for Breaking into and Stealing from Donation Boxes at Eight Temples in Junnar and Ambegaon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आधी गुगल मॅपवर मंदिराची रेकी, मग दानपेटीवर डल्ला! जुन्नर-आंबेगावात ७ मंदिरे लुटणाऱ्या चोरट्यांना अटक

पुणे ग्रामीण पोलिसांकडून हायटेक चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या ...

नारळ पाणी प्यायला थांबले, कारची काच फोडून अडीच लाख लंपास; परभणीत भरदिवसा चोरी! - Marathi News | Parbhani Crime: ₹2.5 Lakh Stolen After Smashing Car Glass Near Shivaji Statue; Cops Review CCTV | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :नारळ पाणी प्यायला थांबले, कारची काच फोडून अडीच लाख लंपास; परभणीत भरदिवसा चोरी!

परभणीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात घडली घटना  ...

आईची सेवा न करणं ठरलं जीवघेणं; जीवन संपवलेल्या सूरजची मन हेलावून टाकणारी कहाणी  - Marathi News | Suraj Subare from Ratnagiri, who deeply regretted not taking proper care of his mother while she was alive ended his life in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आईची सेवा न करणं ठरलं जीवघेणं; जीवन संपवलेल्या सूरजची मन हेलावून टाकणारी कहाणी 

चिठ्ठीमुळे उलगडली मनातील ‘सल’ ...

Crime: नणंदेला भेटून परतणाऱ्या महिलेवर सामूहिक बलात्कार, त्यानंतर हॉकी स्टिकनं..., पीडितेची मृत्युशी झुंज! - Marathi News | Jabalpur Horror: Woman Gang-Raped in Moving Car, Attacked with Hockey Stick; Two Arrested | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :नणंदेला भेटून परतणाऱ्या महिलेवर सामूहिक बलात्कार, त्यानंतर हॉकी स्टिकनं..., पीडितेची मृत्युशी झुंज!

Madya Pradesh Jabalpur Gangrape News: मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये एक संतापजनक घटना समोर आली. लिफ्ट देण्याच्या बहाण्याने दोन नराधमांनी एका महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. ...

Sangli Crime News: बदनामीची धमकी देत दहा लाखांची मागणी, एकावर गुन्हा दाखल - Marathi News | Demand of Rs 10 lakhs by threatening defamation, case registered against one in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime News: बदनामीची धमकी देत दहा लाखांची मागणी, एकावर गुन्हा दाखल

विश्रामबाग पोलिसांत तक्रार ...

KBC मध्ये जिंकले होते ५० लाख, आता जावं लागणार तुरुंगात, कारण काय? कोण आहेत महिला अधिकारी अमिता सिंह तोमर   - Marathi News | I won 50 lakhs in KBC, now I have to go to jail, why? Who is female officer Amita Singh Tomar? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :KBC मध्ये जिंकले होते ५० लाख, आता या महिला अधिकाऱ्याला जावं लागणार तुरुंगात, कारण काय?

Madhya Pradesh Crime News: एकेकाळी ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये ५० लाख रुपये जिंकून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या मध्य प्रदेशमधील श्योपूर जिल्ह्यातील विजयपूरच्या तहसीलदार अमिता सिंह तोमर वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. ...

Satara Crime: प्राध्यापकाची नियत ढळली, विद्यार्थिनीलाच म्हणाला, 'माझ्याशी शरीरसंबंध ठेव' - Marathi News | Satara Crime: Professor's fate was ruined, he told his student, 'Have sex with me' | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Crime: प्राध्यापकाची नियत ढळली, विद्यार्थिनीलाच म्हणाला, 'माझ्याशी शरीरसंबंध ठेव'

सातारा जिल्ह्यातील एका महाविद्यालयात कार्यरत असलेल्या एका प्राध्यापकाने विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  ...

Satara Crime News: प्राध्यापकाकडून युवतीला मेसेज करून शरीर सुखाची मागणी - Marathi News | Professor sends message to young woman demanding physical pleasure in Umbraj Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Crime News: प्राध्यापकाकडून युवतीला मेसेज करून शरीर सुखाची मागणी

प्राध्यापकाला तत्काळ अटक, घटनेमुळे परिसरात तीव्र संताप ...