लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

रोहित शेट्टींच्या घरावर गोळीबार; आग्रा येथून एकाला अटक, दहशत निर्माण करायची योजना - Marathi News | firing at rohit shetty house case one arrested from agra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रोहित शेट्टींच्या घरावर गोळीबार; आग्रा येथून एकाला अटक, दहशत निर्माण करायची योजना

उत्तर प्रदेश एसटीएफ आणि मुंबई क्राइम ब्रँच यांनी संयुक्तरीत्या ही कारवाई केली आहे. ...

भोंदू खरातच्या नावे ५२ मालमत्ता; आणखी तिघी तक्रारीसाठी पुढे, फसवणुकीतून जमवली कोटींची माया - Marathi News | 52 properties in the name of a fraudster ashok kharat three more to be filed for complaint crores of rupees were collected through fraud | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भोंदू खरातच्या नावे ५२ मालमत्ता; आणखी तिघी तक्रारीसाठी पुढे, फसवणुकीतून जमवली कोटींची माया

‘नाशिक फाइल्स’चे कारनामे : जमीन व्यवहार करणारा एजंट ताब्यात, आयकर विभागही तपास करणार ...

१२वी पास तरुणाने सुरू केले गर्भलिंग निदान रॅकेट; युट्यूबवर व्हिडीओ पाहून शिकला, अखेर सापडला - Marathi News | 12th pass youth started a sex determination racket learned by watching videos on YouTube finally caught | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१२वी पास तरुणाने सुरू केले गर्भलिंग निदान रॅकेट; युट्यूबवर व्हिडीओ पाहून शिकला, अखेर सापडला

न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.  ...

मुंबईतून अमरावतीत एम.डी. ड्रग्ज सप्लाय करणाऱ्या मुख्य सूत्रधाराला बेड्या; गुन्हे शाखेची मोठी कारवाई - Marathi News | The main mastermind behind the supply of MD drugs from Mumbai to Amravati was arrested; Crime Branch takes major action | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मुंबईतून अमरावतीत एम.डी. ड्रग्ज सप्लाय करणाऱ्या मुख्य सूत्रधाराला बेड्या; गुन्हे शाखेची मोठी कारवाई

अमरावती: शहरात अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात झिरो टॉलरन्स पॉलिसी राबवत असताना, अमरावती शहर गुन्हे शाखेने एका मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. ...

रोहित शेट्टी  गोळीबार प्रकरण: १४ वा आरोपी गोलू पंडित याला उत्तर प्रदेशातून अटक - Marathi News | Rohit Shetty firing case: 14th accused Golu Pandit arrested from Uttar Pradesh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रोहित शेट्टी  गोळीबार प्रकरण: १४ वा आरोपी गोलू पंडित याला उत्तर प्रदेशातून अटक

Rohit Shetty Firing Case: बॉलिवूडमधीस प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या घरावर करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणातील आणखी एका आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ...

Pune: गॅस टंचाईने इलेक्ट्रिक शेगडी घेण्याचे निश्चित केले; ऑनलाईन खरेदीच्या नादात ज्येष्ठाने ३ लाख गमावले - Marathi News | Pune: Gas shortage forced him to buy an electric grill; Senior citizen loses Rs 3 lakh in online shopping frenzy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: गॅस टंचाईने इलेक्ट्रिक शेगडी घेण्याचे निश्चित केले; ऑनलाईन खरेदीच्या नादात ज्येष्ठाने ३ लाख गमावले

सायबर चोरट्यांनी शेगडी खरेदीचे पैसे ऑनलाईन पद्धतीने जमा करावे लागतील असे सांगून बँक खात्याची माहिती घेतली व फसवले ...

मुलाच्या मित्रावर जडले तिचे प्रेम; ४८ व्या वर्षीय 'पत्नी' चढली प्रेमाच्या बोहल्यावर ! पतीने घातली मृत्यूला साद - Marathi News | Her love for her son's friend was aroused; 48-year-old 'wife' climbed on the love festivity! Husband called for death | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुलाच्या मित्रावर जडले तिचे प्रेम; ४८ व्या वर्षीय 'पत्नी' चढली प्रेमाच्या बोहल्यावर ! पतीने घातली मृत्यूला साद

Nagpur : पत्नीच्या शब्दाखातर त्याने खदाणीवर दगड फोडण्याचे काम हाती घेतले, दगड उसळला आणि त्याच्या दोन्ही डोळ्याची दृष्टी अंधुक झाली. ज्या पत्नीसाठी हा ५५ वर्षीय पती कायमचा अंध झाला, त्याच पत्नीने आता त्याला निष्ठुरपणे वाऱ्यावर सोडले. ...

Ashok Kharat Case: "अशोक खरातसारख्या लोकांना भरचौकात गोळ्या घाला", थेट सरकारकडे मागणी! - Marathi News | Kalicharan Maharaj On Ashok Kharat Case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अशोक खरातसारख्या लोकांना भरचौकात गोळ्या घाला", थेट सरकारकडे मागणी!

Kalicharan Maharaj On Ashok Kharat Case: राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या 'कॅप्टन' अशोक खरात प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. ...