लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

Shirur: ट्रकखाली झोपल्याचे लक्षात आले नाही; निष्काळजीपणामुळे तरुणाचा चिरडून मृत्यू; चालकावर गुन्हा - Marathi News | Didn't realize he was sleeping under the truck; young man crushed to death due to negligence; Driver charged | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ट्रकखाली झोपल्याचे लक्षात आले नाही; निष्काळजीपणामुळे तरुणाचा चिरडून मृत्यू; चालकावर गुन्हा

अपघातानंतर चालकाने मदत न करता घटनास्थळावरून पलायन केल्याचेही समोर आले आहे ...

Ashok Kharat : "... तर तुझा मृत्यू अटळ", भोंदूबाबा अशोक खरातने थेट तुर्कस्थानातून मागवलं ९० लाखांचं फर्निचर - Marathi News | Bhondubaba Ashok Kharat ordered furniture worth 90 lakhs directly from Turkey | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"... तर तुझा मृत्यू अटळ", भोंदूबाबा अशोक खरातने थेट तुर्कस्थानातून मागवलं ९० लाखांचं फर्निचर

Ashok Kharat : नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमधील मिरगावामध्ये भोंदूबाबा अशोक खरात याने उभारलेल्या आलिशान टोलेजंग अशा फार्महाउसमध्ये फर्निचर थेट तुर्कस्थानातून मागवून लावण्यात आलं आहे. ...

Ashok Kharat Case: कोट्यवधी रुपयांची आर्थिक माया गोळा केल्याची चर्चा; भोंदूबाबा खरातच्या स्थावर मालमत्तेची माहिती उघड होणार - Marathi News | Ashok Kharat Case Talk of collecting crores of rupees in financial gain; Information about Bhondubaba Kharat's real estate assets will be revealed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashok Kharat Case: कोट्यवधी रुपयांची आर्थिक माया गोळा केल्याची चर्चा; भोंदूबाबा खरातच्या स्थावर मालमत्तेची माहिती उघड होणार

Ashok Kharat Case पुण्यातील नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाकडून खरात याच्यासह त्यांच्या कुटुंबातील ५ सदस्यांची जमीन, सदनिका, दुकाने आदी स्थावर मालमत्तांची माहिती मागविली आहे ...

प्रगतीसाठी २१ देशांची माती लागते म्हणत लुटले! भोंदू अशोक खरातचा आणखी एक कारनामा उघड - Marathi News | Looted by saying that soil from 21 countries is needed for progress! Another act of fraudster Ashok Kharat exposed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रगतीसाठी २१ देशांची माती लागते म्हणत लुटले! भोंदू अशोक खरातचा आणखी एक कारनामा उघड

नाशिकच्या भोंदू बाबा अशोक खरातने एका भक्ताला २१ देशांची माती स्पर्श केल्यास प्रगती होईल असे सांगून लाखो रुपयांना लुटले. ...

वाहतूक पोलिसावर तरुणाकडून कात्रीने वार; वाकड येथील घटना, बदला घेण्यासाठी केले कृत्य - Marathi News | Traffic policeman attacked with scissors by youth; incident in Wakad, Pune | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाहतूक पोलिसावर तरुणाकडून कात्रीने वार; वाकड येथील घटना, बदला घेण्यासाठी केले कृत्य

जखमी अन्सारी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या काखेजवळ चार टाके तर हाताच्या कोपराजवळ दोन टाके पडले ...

'चिठ्ठी नाही घेतली तर तुला जिवे मारीन अन् मी पण मरीन', अल्पवयीन मुलीचा मंदिरामध्ये विनयभंग! - Marathi News | Beed Crime: Minor Girl Molested in Mahadev Temple in Ashti; Youth Arrested for Threatening Life and Suicide over Love Letter | Latest beed News at Lokmat.com

बीड :'चिठ्ठी नाही घेतली तर तुला जिवे मारीन अन् मी पण मरीन', अल्पवयीन मुलीचा मंदिरामध्ये विनयभंग!

बीड जिल्ह्यातील आष्टीतील मंदिरातून अल्पवयीन मुलीला धमकी, वडिलांची नजर चुकवून नराधमाचा प्रताप ...

Nala Sopara: दारूच्या नशेत घेतला मित्राचा जीव, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना, नेमकं काय घडलं?  - Marathi News | Nala Sopara: Friend's life taken in drunkenness, shocking incident in Nala Sopara, what exactly happened? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दारूच्या नशेत घेतला मित्राचा जीव, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना, नेमकं काय घडलं? 

नालासोपारा शहराच्या पूर्वेकडील परिसरातील एका चाळीत मद्यप्राशन केल्यानंतर झालेल्या क्षुल्लक वादातून एका ३० वर्षीय तरुणाची त्याच्याच मित्राने धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

नोकरी दिलीच नाही, दुसऱ्याचेच प्लॉट नावे केले; शाळा संचालिकेचा ३० लाखांचा 'डबल' घोटाळा - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar Fraud: Education Society Director Cheats Parent of ₹30 Lakh Over Teacher Job; Fake Plot Scam Exposed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नोकरी दिलीच नाही, दुसऱ्याचेच प्लॉट नावे केले; शाळा संचालिकेचा ३० लाखांचा 'डबल' घोटाळा

कै. बाळासाहेब पाटील निवासी मूकबधिर विद्यालयाच्या संचालिकेवर गुन्हा दाखल ...