लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

बाहेरील जिल्ह्यातून येऊन गाडी भाडे मारतोस काय? हप्ता देत नाही;लाकडी बांबूने तीन जणांना मारहाण - Marathi News | pune crime do you come from outside the district and rent a car? You don't pay the installment; Three people were beaten with wooden bamboo | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाहेरील जिल्ह्यातून येऊन गाडी भाडे मारतोस काय? हप्ता देत नाही;लाकडी बांबूने तीन जणांना मारहाण

मित्रांना जीवे ठार मारण्याची धमकी देत हाताने आणि लाकडी बांबूने बेदम मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी केली. पुढील अधिक तपास चाकण पोलिस करत आहेत. ...

पोलिस, महापालिका व जिल्हा प्रशासनाची संयुक्त समिती ठेवणार पब, बारवर नजर - Marathi News | pune news a joint committee of police, municipal corporation and district administration will keep an eye on pubs and bars. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिस, महापालिका व जिल्हा प्रशासनाची संयुक्त समिती ठेवणार पब, बारवर नजर

प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन या अस्थापनांकडून वारंवार होत आहे. रात्री उशिरापर्यंत हे पब, बार व रेस्टॉरंट चालू ठेवले जातात. ...

Sangli flood: दारू पिऊन पूर पाहणाऱ्या तिघा हुल्लडबाजांना चोप, गुन्हा दाखल - Marathi News | Three drunken rioters beaten up for watching flood, Sangli city police files case | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli flood: दारू पिऊन पूर पाहणाऱ्या तिघा हुल्लडबाजांना चोप, गुन्हा दाखल

जिल्हा दंडाधिकारी यांनी आयर्विन पूल, सरकारी घाट, स्वामी समर्थ घाट याठिकाणी शंभर मीटर परिसरात मनाई आदेश जारी केला ...

पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या - Marathi News | Saurabh Athawale, an engineer, was murdered by his sister's boyfriend in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या

पुण्यात अभियंता असलेल्या एका तरुणाचा मृतदेह शिंदेवाडीजवळ एका डोंगराळ भागात सापडला. पोलिसांनी केलेल्या तपासातून त्याच्या हत्येचे कारण समोर आले.  ...

विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात... - Marathi News | Dispute between husband and wife in Jharkhand, wife reaches court just as husband is about to marry sister-in-law | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...

जवळपास २ तास विवाह नोंदणी कार्यालयात हंगामा सुरू होता. त्यानंतर पोलिसांनी मनिषला ताब्यात घेत चतरा येथील पोलीस स्टेशनला आणले. ...

'हिंदुस्थानी भाऊ'च्या विरोधात कोल्हापुरात तक्रार दाखल, कारण काय.. वाचा सविस्तर - Marathi News | Complaint filed in Kolhapur against Hindustani Bhau alias Vikas Pathak | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'हिंदुस्थानी भाऊ'च्या विरोधात कोल्हापुरात तक्रार दाखल, कारण काय.. वाचा सविस्तर

कोल्हापूर : नांदणी येथील हत्तीचे गुजरातमधील वनतारा पुनर्वसन केंद्रात स्थलांतर केल्यानंतर या निर्णयाला विरोध करणाऱ्या कोल्हापूरकरांबद्दल मुंबईतील हिंदुस्थानी भाऊ ... ...

छत्रपती संभाजीनगरात अतिक्रमणास मज्जाव केल्याने कुटुंबावर प्राणघातक हल्ला, एकाचा मृत्यू - Marathi News | Family attacked for preventing encroachment; son dies, grandfather and grandson seriously injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात अतिक्रमणास मज्जाव केल्याने कुटुंबावर प्राणघातक हल्ला, एकाचा मृत्यू

या प्रकरणी तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...

डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन - Marathi News | Raid on D-Gang's 'drug factory', MD drugs worth Rs 92 crore seized, Mumbai-Thane connection also | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन

उत्पादन शुल्क गुप्तचर पथकाने धाड टाकून एका मोठ्या ड्रग्ज निर्मिती फॅक्टरीचा पर्दाफाश केला. ही फॅक्टरी दाऊद गँगशी संबंधित असल्याचा दावा अधिकाऱ्यानी केला.  ...