लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

मुलीचा जबरदस्तीने हात ओढून विनयभंग; आरोपीस सशर्त जामीन - Marathi News | pune crime girl forcibly dragged and molested; Accused gets conditional bail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलीचा जबरदस्तीने हात ओढून विनयभंग; आरोपीस सशर्त जामीन

आरोपीने ॲड. जयपाल पाटील यांच्या वतीने सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. राजगड पोलिस स्टेशन अंतर्गत आरोपी शेलार याच्यावर बीएनएस कलम 74, 78 आणि पाेक्सो 8 नुसार गुन्हा दाखल झाला होता.  ...

"मला मावशीच्या मिठीतच शांतता मिळते"; पतीचं बोलणं मनाला लागलं, नवविवाहितेनं टोकाचं पाऊल उचललं! - Marathi News | "I find peace in my aunt's embrace"; Husband's words resonated with me, newlywed takes extreme step! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"मला मावशीच्या मिठीतच शांतता मिळते"; पतीचं बोलणं मनाला लागलं, नवविवाहितेनं टोकाचं पाऊल उचललं!

आपल्या पतीचे त्याच्याच मावशीसोबत असलेल्या अनैतिक संबंधांना कंटाळून नवविवाहितेने टोकाचे पाऊल उचलले. ...

तेरा वर्षीय मुलावर नशेखोराचा अनैसर्गिक अत्याचार; छत्रपती संभाजीनगरातील संतापजनक घटना - Marathi News | Unnatural torture, rape of a thirteen-year-old boy by a drug addict; An outraged incident in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तेरा वर्षीय मुलावर नशेखोराचा अनैसर्गिक अत्याचार; छत्रपती संभाजीनगरातील संतापजनक घटना

पोलिसांकडून आरोपीला तत्काळ अटक ...

इंस्टाग्रामवर फिल्टर फोटो; 52 वर्षीय महिला 26 वर्षीय तरुणाच्या प्रेमात, असा झाला रक्तरंजित अंत - Marathi News | Uttar Pradesh Crime: 52-year-old woman in love with 26-year-old man, this is how the love ended in a bloody end | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इंस्टाग्रामवर फिल्टर फोटो; 52 वर्षीय महिला 26 वर्षीय तरुणाच्या प्रेमात, असा झाला रक्तरंजित अंत

Uttar Pradesh Crime: महिलेने इंस्टाग्रामवर एडीट केलेले फोटो टाकले; तरुण प्रेमात पडला..! ...

नाशिकच्या राहुल धोत्रे हत्या प्रकरणातील फरार दोघांना बेड्या, पोलीस माजी नगरसेवक निमसेच्या मागावर - Marathi News | Two absconding in Nashik's Rahul Dhotre murder case handcuffed, police on the trail of former corporator NIMSE | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या राहुल धोत्रे हत्या प्रकरणातील फरार दोघांना बेड्या, पोलीस माजी नगरसेवक निमसेच्या मागावर

Nashik Crime News: नाशिकमधील दिंडमळा परिसरात गाडीचा कट लागल्याच्या कारणावरून वाद झाला होता. त्यातूनच राहुलची हत्या करण्यात आली होती.  ...

८ वर्षांपूर्वी गायब झालेला 'रीलस्टार' पती, सतत शोध घेत होती पत्नी! आता समोर आलं धक्कादायक सत्य - Marathi News | 'Reelstar' husband disappeared 8 years ago, wife was constantly searching for him! Now the shocking truth has come to light | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :८ वर्षांपूर्वी गायब झालेला 'रीलस्टार' पती, सतत शोध घेत होती पत्नी! आता समोर आलं धक्कादायक सत्य

जितेंद्रने २०१७ साली शीलू नावाच्या मुलीशी लग्न केले होते. लग्नानंतर शीलू गर्भवती असतानाच जितेंद्र अचानक बेपत्ता झाला. ...

माजी ग्रामपंचात सदस्याने केली निवृत्त शिपायाची हत्या; सततच्या भांडणाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | Raver wife killed her husband by hitting him in the head with an axe | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :माजी ग्रामपंचात सदस्याने केली निवृत्त शिपायाची हत्या; सततच्या भांडणाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल

जळगावात वृद्ध पतीची हत्या करणाऱ्या पत्नीला पोलिसांनी अटक केली. ...

छोटे ट्रान्सफर, बनावट नोंदी अन् केला कोट्यवधींचा घोटाळा; एएआय मॅनेजरने लांबवले २३२ कोटी - Marathi News | Airports authority senior manager embezzled Rs 232 crore arrested by CBI | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :छोटे ट्रान्सफर, बनावट नोंदी अन् केला कोट्यवधींचा घोटाळा; एएआय मॅनेजरने लांबवले २३२ कोटी

सीबीआयने भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या मॅनेजरला कोट्यवधींचा घोटाळा केल्याप्रकरणी अटक केली. ...