लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

Beed Crime: "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Beed Crime: "I will let him go but I am thirteen...", video of murdered youth with Valmik Karad goes viral | Latest beed News at Lokmat.com

बीड :"मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल

Yash Dhaka Beed Crime News: बीडमध्ये यश ढाका या तरुणाची हत्या करण्यात आली. त्याच्या हत्येने शहरात खळबळ उडालेली असतानाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  ...

अमानुष! आईसमोरच ५ वर्षांच्या लेकाची निर्घृण हत्या, काळीज पिळवटून टाकणारी घटना - Marathi News | madhya pradesh dhar five year old child brutally murdered inside his own home | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अमानुष! आईसमोरच ५ वर्षांच्या लेकाची निर्घृण हत्या, काळीज पिळवटून टाकणारी घटना

पाच वर्षाच्या मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली. एका व्यक्तीने मुलाच्या घरात घुसून त्याचा जीव घेतला. ...

Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या - Marathi News | Laxman Hake: Laxman Hake's car attacked, stones pelted at car in Ahilyanagar, sticks thrown at it | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या

Laxman Hake's Car Stone Pelting: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात अज्ञात तरुणांनी त्यांच्या कारवर दगडफेक केली.  ...

Kolhapur: २५ हजारला तोळे सोने देतो म्हणून १२ लाखांची फसवणूक, राधानगरीतील एकास अटक - Marathi News | A man from Radhanagari was arrested for cheating Rs 12 lakh by giving him a tola of gold for 25 thousand | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: २५ हजारला तोळे सोने देतो म्हणून १२ लाखांची फसवणूक, राधानगरीतील एकास अटक

आरोपीस तीन दिवसाची पोलिस कोठडी ...

Parabhani: बनावट अपघात करून ८८ लाखांची दारू चोरी; चालकाचा डाव फसला, तिघे अटकेत - Marathi News | Parabhani: Liquor worth Rs 88 lakhs stolen by faking an accident; Driver's plan foiled, three arrested | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani: बनावट अपघात करून ८८ लाखांची दारू चोरी; चालकाचा डाव फसला, तिघे अटकेत

तीन आरोपी ६५ लाखांच्या मुद्देमालासह ताब्यात ...

२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा - Marathi News | california jewellery heist 25 masked men loot 1 million worth gems | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा

मास्क घातलेले २५ सशस्त्र दरोडेखोर सॅन रेमनमधील हेलर ज्वेलर्समध्ये घुसले आणि त्यांनी १ मिलियनपेक्षा जास्त (जवळपास ९ कोटी रुपये) किमतीचे हिरे, दागिने आणि सोनं लुटलं. ...

चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा - Marathi News | chaitanyananda friend reveals how he used to handpick students and make them his slaves | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा

Chaitanyananda Saraswati : दिल्ली येथील एका संस्थेत  स्वयंघोषित बाबा चैतन्यनंदने अनेक विद्यार्थिनींचा छळ केला. ...

सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख - Marathi News | Sonam Wangchuk arrested under NSA sent to Jodhpur jail internet shut down in Leh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख

लेहमधल्या हिंसक आंदोलनानंतर सोनम वांगचुक यांना अटक करुन जोधपूर तुरुंगात हलवण्यात आले. ...