लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा - Marathi News | california jewellery heist 25 masked men loot 1 million worth gems | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा

मास्क घातलेले २५ सशस्त्र दरोडेखोर सॅन रेमनमधील हेलर ज्वेलर्समध्ये घुसले आणि त्यांनी १ मिलियनपेक्षा जास्त (जवळपास ९ कोटी रुपये) किमतीचे हिरे, दागिने आणि सोनं लुटलं. ...

चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा - Marathi News | chaitanyananda friend reveals how he used to handpick students and make them his slaves | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा

Chaitanyananda Saraswati : दिल्ली येथील एका संस्थेत  स्वयंघोषित बाबा चैतन्यनंदने अनेक विद्यार्थिनींचा छळ केला. ...

सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख - Marathi News | Sonam Wangchuk arrested under NSA sent to Jodhpur jail internet shut down in Leh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख

लेहमधल्या हिंसक आंदोलनानंतर सोनम वांगचुक यांना अटक करुन जोधपूर तुरुंगात हलवण्यात आले. ...

पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्याला मागितले पैसे; महिला अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ अटक - Marathi News | Village Development Officer Sonakshi Yadav arrested for taking a bribe of Rs 1000 had threatened a PMAY beneficiary | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्याला मागितले पैसे; महिला अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ अटक

राजस्थानमध्ये एसीबीने पंतप्रधान आवास योजनेसाठी लाच घेतल्याबद्दल एका महिला अधिकाऱ्याला अटक केली. ...

आंतरराज्य शिकलकर टाेळीतील अट्टल चाेरटे जेरबंद: दागिन्यांसह ३९ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | inter state shikalkar gang of thieves arrested goods worth 39 lakh 53 thousand including jewellery seized | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आंतरराज्य शिकलकर टाेळीतील अट्टल चाेरटे जेरबंद: दागिन्यांसह ३९ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त

ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कामगिरी: ४० गुन्हे उघडकीस ...

Kolhapur: भारत-बांगलादेश सामन्यावर बेटिंग घेणाऱ्यावर कारवाई, १ लाखांचा मुद्देमाल जप्त  - Marathi News | Action taken against betting on India Bangladesh match in Jaysingpur kolhapur, property worth Rs 1 lakh seized | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: भारत-बांगलादेश सामन्यावर बेटिंग घेणाऱ्यावर कारवाई, १ लाखांचा मुद्देमाल जप्त 

जयसिंगपूर : भारत विरुद्ध बांगलादेश क्रिकेट सामन्यावर बेटिंग खेळविणाऱ्या एकावर जयसिंगपूर उपविभागीय पथकाने कारवाई केली. बजरंग शशिकांत बिडकर (वय ... ...

Kolhapur Crime: चांदीच्या मूर्ती चोरून पळाली; सीसीटीव्हीमुळे वृद्धा सापडली - Marathi News | Silver idols stolen and fled Elderly woman found thanks to CCTV in Jaisingpur kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: चांदीच्या मूर्ती चोरून पळाली; सीसीटीव्हीमुळे वृद्धा सापडली

देवांच्या मूर्ती स्वच्छ करून ठेवल्या होत्या बाहेर ...

आंदोलन मागे घेण्यासाठी अधिकाऱ्याकडे मागितली दहा लाखांची खंडणी; कोल्हापुरात मनसेच्या पाचजणांवर गुन्हा दाखल - Marathi News | A ransom of Rs 10 lakh was demanded from an officer A case was registered against five MNS members in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आंदोलन मागे घेण्यासाठी अधिकाऱ्याकडे मागितली दहा लाखांची खंडणी; कोल्हापुरात मनसेच्या पाचजणांवर गुन्हा दाखल

आंदोलन मागे घेण्यासाठी खंडणीची मागणी ...