लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

Pune Crime: गर्लफ्रेंडच्या मोबाईलमध्ये दुसऱ्या पुरुषासोबतचे नग्न फोटो, बॉयफ्रेंडने केक कापायच्या चाकूनेच तरुणीची हत्या - Marathi News | Pune Crime: Nude photos with another man in girlfriend's mobile, boyfriend kills young woman with cake-cutting knife | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गर्लफ्रेंडच्या मोबाईलमध्ये दुसऱ्या पुरुषासोबतचे नग्न फोटो, केक कापायच्या चाकूनेच तरुणीची हत्या

Pune Crime: ते सहा वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. पण, गेल्या काही दिवसापासून त्याला तिच्याबद्दल संशय येत होता. वाढदिवस साजरा करण्यासाठी ती त्याच्यासोबत लॉजवर गेली आणि घडलेल्या हत्याकांडाने पुणे हादरले.   ...

कोथरूडमध्ये सोसायटीसमोर वाढदिवस साजरा करणाऱ्या टोळक्याची दहशत; सहाजण अटकेत - Marathi News | pune news terrorist attack on a group celebrating a birthday in front of a society in Kothrud; Six arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोथरूडमध्ये सोसायटीसमोर वाढदिवस साजरा करणाऱ्या टोळक्याची दहशत; सहाजण अटकेत

प्रवेशद्वारासमोर गोंधळ घालू नका, असे रहिवाशांनी त्यांना सांगितले. त्यावेळी टोळक्यातील एकाने त्याच्याकडील तीक्ष्ण शस्त्र उगारून दहशत माजवली. ...

आधी मिठाई खायली दिली अन् नंतर ३ मुलांचा चिरला गळा; बायको माहेरी जाताच नवरा झाला हैवान - Marathi News | tamilnadu father kills three children | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आधी मिठाई खायली दिली अन् नंतर ३ मुलांचा चिरला गळा; बायको माहेरी जाताच नवरा झाला हैवान

तामिळनाडूमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका वडिलांनी आपल्या तीन निष्पाप मुलांचा गळा चिरला आणि नंतर पोलिसांसमोर सरेंडर केलं. ...

स्पर्धा परीक्षेचा अर्ज भरतानाच हाेणार कागदपत्रांची पडताळणी - Marathi News | pune news verification of documents will be done while filling the application form for competitive examination | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्पर्धा परीक्षेचा अर्ज भरतानाच हाेणार कागदपत्रांची पडताळणी

- राज्यभरात एकूण ३७ जिल्हा केंद्रांवर ४ जानेवारी २०२६ राेजी ही परीक्षा घेतली जाणार आहे. यात उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहायक, कर सहायक, लिपिक-टंकलेखक असे एकूण ९३८ पदे भरली जाणार आहेत. ...

स्कूल बस चालकाने टेम्पोची काच फोडत धमकी दिली; पुणे पोलिसांनी काही तासातच त्याच ठिकाणी गुडघ्यावर चालवले - Marathi News | School bus driver threatened by breaking the window of the tempo; Pune police drove him on his knees in the same place within a few hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्कूल बस चालकाने टेम्पोची काच फोडत धमकी दिली; पुणे पोलिसांनी काही तासातच त्याच ठिकाणी गुडघ्यावर चालवले

Pune News : पुण्यातील हडपसर परिसरातील एका स्कूलबस चालकाची आणि टेम्पो चालकाचा वाद झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये बस चालकाने टेम्पोची काच फोडल्याचे दिसत असून त्याने टेम्पो चालकाला धमकीही दिल्याचे दिसत आहे. ...

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने एक कोटींची फसवणूक  - Marathi News | pune crime news one crore fraud with the lure of investment in the stock market | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने एक कोटींची फसवणूक 

शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल अशी सूचना देत चोरट्यांनी त्याला सोशल मीडियावरील एका ग्रुपमध्ये सामील केले आणि गुंतवणुकीच्या योजनांची माहिती दिली. ...

गुंड नीलेश घायवळच्या पासपोर्टची चौकशी करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती - Marathi News | pune news goon Nilesh Ghaywals passport will be investigated; Chief Minister Devendra Fadnavis informed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुंड नीलेश घायवळच्या पासपोर्टची चौकशी करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

- घायवळ याने पासपोर्ट मिळण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यात अर्ज दिला होता. ...

कुर्ला, गोवंडीमधून कोट्यवधींचे ड्रग्ज जप्त, परदेशी नागरिकासह नऊ जणांना ठोकल्या बेड्या - Marathi News | Drugs worth crores seized from Kurla, Govandi, nine people including a foreign national arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुर्ला, गोवंडीमधून कोट्यवधींचे ड्रग्ज जप्त, परदेशी नागरिकासह नऊ जणांना ठोकल्या बेड्या

अमली पदार्थांचा विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी कक्षाच्या  अधिकाऱ्यांनी वाकोला परिसरात कारवाई करत एका नायजेरियन व्यक्तीकडून ५२३ ग्रॅम कोकेन हस्तगत केले... ...