लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

Jalgaon: अवघड झालंय! पाहुणा भंडाऱ्याच्या कार्यक्रमाला आला आणि मुलीला घेऊन पळून गेला, छत्रपती संभाजीनगरजवळ... - Marathi News | Jalgaon: It's getting difficult! A guest came to Bhandara's program and ran away with the girl, near Chhatrapati Sambhajinagar... | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अवघड झालंय! पाहुणा भंडाऱ्याच्या कार्यक्रमाला आला आणि मुलीला घेऊन पळून गेला, छत्रपती संभाजीनगरजवळ...

एका गावात २६ रोजी भंडाऱ्याचा कार्यक्रम होता. यासाठी बाहेरगावांहून काही मंडळी आली होती. त्याच वेळी सकाळी एका घरातील ११ वर्षीय मुलगी दिसत नव्हती. ...

'मी घरातील लोकांच्या योग्यतेची नाही', विवाहित तरुणीने उचलले टोकाचे पाऊल, पुण्याच्या मध्यवर्ती भागातील घटना - Marathi News | I am not worthy of the people in the house married girl takes extreme step incident in central Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मी घरातील लोकांच्या योग्यतेची नाही', विवाहित तरुणीने उचलले टोकाचे पाऊल, पुण्याच्या मध्यवर्ती भागातील घटना

मला या कामाचा कंटाळा आल्याने स्वतःहून हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे तरुणीने या नोटमध्ये लिहिले असल्याची माहिती समोर आली आहे ...

Nanded: जॉगिंगवरून परतताना आजोबा-नातवास भरधाव हायवाने उडवले, नातवाचा मृत्यू! - Marathi News | Grandfather and grandson hit while returning from jogging; Grandson killed on the spot in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Nanded: जॉगिंगवरून परतताना आजोबा-नातवास भरधाव हायवाने उडवले, नातवाचा मृत्यू!

आजोळी आलेल्या बालकाचा भरधाव 'हायवा'खाली करूण अंत ...

मैत्रिणीवरून वाद विकोपाला, संतापाच्या भरात एकाच्या डोक्यावरच बंदूक रोखली - Marathi News | Argument over girlfriend, in anger, gun pointed at one of them's heads | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मैत्रिणीवरून वाद विकोपाला, संतापाच्या भरात एकाच्या डोक्यावरच बंदूक रोखली

सलीम अली सरोवर परिसरातील घटना, कंत्राटदाराच्या मुलाला अटक, अन्य दोघे पसार ...

‘तो’ घरफोडी करायचा अन् मैत्रीण मुद्देमाल विकायची; सातारा शहर पोलिसांकडून दोघांनाही अटक - Marathi News | He used to break into houses and his girlfriend used to sell junk Satara city police arrested both of them | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘तो’ घरफोडी करायचा अन् मैत्रीण मुद्देमाल विकायची; सातारा शहर पोलिसांकडून दोघांनाही अटक

महाराष्ट्रासह परराज्यांत ३५ गुन्हे, ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल हस्तगत ...

धक्कादायक! लिपिकाकडून शाळेतच विद्यार्थिनींचा विनयभंग; तिघांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Shocking! School clerk molests girls students; Case registered against three | Latest latur News at Lokmat.com

लातुर :धक्कादायक! लिपिकाकडून शाळेतच विद्यार्थिनींचा विनयभंग; तिघांविरोधात गुन्हा दाखल

याबाबत पीडित मुली वरिष्ठांकडे गेल्या आणि घडल्या प्रकाराची माहिती दिली. त्यांनी याबाबत असं घडल्याचा पुरावा मागितला. ...

एकतर्फी प्रेमाचा भयानक शेवट; नर्ससमोर तरुणाने स्वतःला पेटवून पहिल्या मजल्यावरून मारली उडी; अहमदाबाद हादरले - Marathi News | Ahmedabad Tragedy Man Sets Himself Ablaze in Front of Nurse He Loved Dies After Leaping from First Floor | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एकतर्फी प्रेमाचा भयानक शेवट; नर्ससमोर तरुणाने स्वतःला पेटवून पहिल्या मजल्यावरून मारली उडी; अहमदाबाद हादरले

नर्सच्या रुग्णालयात पोहोचून तरुणाने स्वतःला घेतले पेटवून; उपचारादरम्यान मृत्यू ...

आयुक्तसाहेब, पुण्यात हे काय चाललंय? ‘कोयता गँग’ची दहशत थांबायचं नाव घेतच नाही; कुठे तोडफोड तर कुठे लूटमार... - Marathi News | Commissioner, what is going on in Pune? The terror of the 'Koyata Gang' is not stopping; there is vandalism and looting everywhere... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयुक्तसाहेब, पुण्यात हे काय चाललंय? ‘कोयता गँग’ची दहशत थांबायचं नाव घेतच नाही; कुठे तोडफोड तर कुठे लूटमार...

गावगुंडांच्या निशाण्यवर सर्वसामान्य नागरिक असून त्यांना धडा शिकवावा आणि सर्वसामान्यांना सुरक्षित वाटलं पाहिजे, यासाठी उपाययोजना कराव्यात अशी भावना पुणेकरांची आहे. ...