लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

सरपण वेचताना काळाने गाठलं! जालन्यात आजी-नातवाचा सांडपाण्याच्या 'खड्ड्यात' बुडून अंत - Marathi News | Jalana: Victim of contractor's negligence; Grandmother and grandson die after falling into sewage pit | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सरपण वेचताना काळाने गाठलं! जालन्यात आजी-नातवाचा सांडपाण्याच्या 'खड्ड्यात' बुडून अंत

जालन्यात खळबळ : तक्रारीनंतर कंत्राटदारावर गुन्हा दाखल ...

PMC Elections : आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर उमेदवारी अर्ज दाखल करणार; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त - Marathi News | PMC Elections Andekar gang leader Bandu Andekar to file nomination; Police tight security | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर उमेदवारी अर्ज दाखल करणार; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

पुण्यातील भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात हा अर्ज दाखल करण्यात येणार असून, त्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ...

Kolhapur Crime: प्रेमास नकार दिला, सुपारी देऊन तिची मोपेड जाळली; तरुणास अटक - Marathi News | Angry over rejection of love minor boy offered betel nut poured petrol on electric bike set it on fire in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: प्रेमास नकार दिला, सुपारी देऊन तिची मोपेड जाळली; तरुणास अटक

अल्पवयीन ताब्यात ...

चुलत भावासोबतच शरीरसंबंध, तरुणी राहिली गर्भवती; गर्भपात करण्यासाठी गोळी घेतली अन् गेला जीव - Marathi News | Young woman got pregnant after having sex with cousin; took abortion pill and died | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चुलत भावासोबतच शरीरसंबंध, तरुणी राहिली गर्भवती; गर्भपात करण्यासाठी गोळी घेतली अन् गेला जीव

१८ वर्षाच्या तरुणीने तिच्याच चुलत भावासोबत शरीरसंबंध ठेवले. चूक झाली आणि गर्भवती राहिली. त्यानंतर चुलत भावाने गर्भपातासाठी गोळी दिली आणि तेच तिच्या मृत्यूचे कारण ठरले.  ...

Kolhapur: जयसिंगपूर पोलिस ठाण्यासमोर फिल्मी स्टाईल राडा; एकमेकांना भिडले, उचलून आपटले  - Marathi News | Clashes broke out between two groups who came to lodge a complaint at Jaysingpur police station | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: जयसिंगपूर पोलिस ठाण्यासमोर फिल्मी स्टाईल राडा; एकमेकांना भिडले, उचलून आपटले 

नऊजणांवर गुन्हा, पोलिसांचा धाक संपला का? ...

बापरे बाप! जावई संतापला, बायको सतत माहेरी जाते म्हणून सासरच्या घरावर बुलडोझर चालवला अन्... - Marathi News | angry that his wife had gone to her parents house he arrived with jcb to demolish his in laws house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे बाप! जावई संतापला, बायको सतत माहेरी जाते म्हणून सासरच्या घरावर बुलडोझर चालवला अन्...

पती आपल्या पत्नीच्या वारंवार माहेरी जाण्याच्या सवयीला इतका कंटाळला की, त्याने चक्क मद्यधुंद अवस्थेत बुलडोझर घेऊन सासरचं घर गाठलं. ...

‘पोलिस माझ्या खिशात’ म्हणणाऱ्या गुंडावर गुन्हा; मॉडेलला तिचा मर्चंट नेव्हीतील पती सोडून गेलेला... - Marathi News | Crime against goon who said 'Police in my pocket' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘पोलिस माझ्या खिशात’ म्हणणाऱ्या गुंडावर गुन्हा; मॉडेलला तिचा मर्चंट नेव्हीतील पती सोडून गेलेला...

फिर्यादी ही कुटुंबासह मालाड पश्चिम येथे वास्तव्यास आहे. २०२३मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची ओळख अनुज सिन्हा या व्यक्तीशी झाली. तो मर्चंट नेव्हीमध्ये चीफ इंजिनिअर असल्याची माहिती आहे.  ...

घाटकोपरमध्ये विवाहितेची हत्या वैयक्तिक वादातून? पंतनगर ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा   - Marathi News | Married woman murdered in Ghatkopar over personal dispute? Case registered against unknown accused in Pantnagar police station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाटकोपरमध्ये विवाहितेची हत्या वैयक्तिक वादातून? पंतनगर ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा  

पोलिसांच्या प्राथमिक तपासात ही हत्या वैयक्तिक वादातून झाल्याचा संशय आहे; मात्र नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. ...