पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार? खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव! “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी... ९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले दिल्ली-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, धावत्या गाडीला लागली आग, ५ जणांचा मृत्यू दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला... "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत... "३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
गुन्हेगारी, मराठी बातम्या FOLLOW Crime news, Latest Marathi News
बिल मंजूर केल्याचं 'बक्षीस' मागितलं; १० हजार स्वीकारताना ग्रामसेवक राजोबा काथार रंगेहाथ अटक ...
Kolhapur Crime News: कोल्हापूर शहरात फुलेवाडी रिंग रोडवर बुधवारी संरक्षित व अत्यंत धोक्यात असलेला ‘स्पाईन टेल डेव्हिल रे’ (शास्त्रीय नाव मोबुला मोब्युलर) हा दुर्मिळ समुद्री मासा विक्रीसाठी आणल्याची माहिती वनविभागाला मिळाली. त्यानुसार करवीर (कोल्हापूर ...
Odisha Bribe Case: भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांकडे बेहिशोबी मालमत्ता, दागदागिने सापडणं आता आपल्यासाठी नवं राहिलेलं नाही. यादरम्यान, ओदिशामधील दक्षता विभागाने खाण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला लाचखोरीच्या एका प्रकरणात रंगेहात पकडलं आहे. ...
Nagpur : भाऊबंदकी कोणत्याही थराला जाऊ शकते, हे यवतमाळ जिल्ह्यातील एका प्रकरणामुळे दिसून आले. कौटुंबिक माल-मत्तेच्या वादातून सख्ख्या भावाला आणि वहिनीला फौजदारी प्रकरणात फसविण्याचा कट रचण्यात आला. ...
मुंबईतील चेंबूरममध्ये २१ फेब्रुवारी रोजी रात्री सव्वाअकरा वाजेच्या सुमारास रामटेकडी गार्डनजवळ ही घटना घडली. ...
Bhandara : तालुक्यातील जमनापूर असलेल्या येथे बाजीरावजी करंजेकर इंजिनिअरिंग महाविद्यालय येथे बी.टेक. चे शिक्षण घेत असलेल्या एका तरुण विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना सोमवार, २३ रोजी दुपारी सुमारे १२ वाजताच्या दरम्यान घडली. ...
'अंबादास दानवेंचे मानसिक संतुलन बिघडले'; ११५० कोटींच्या आरोपावर संदिपान भुमरे कडाडले! ...
उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात एका महिलेचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. ...