लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

"मला मरायचं नाही, मुलांसाठी जगायचंय, पण पती मारुन टाकेल"; रीलनंतर २४ तासांत अंजलीची हत्या - Marathi News | vaishali woman anjali murder husband kundan viral reels video | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"मला मरायचं नाही, मुलांसाठी जगायचंय, पण पती मारुन टाकेल"; रीलनंतर २४ तासांत अंजलीची हत्या

रील बनवणाऱ्या अंजली देवीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

पन्नाशीत आठवलं जुनं प्रेम, कट्टा घेऊन प्रियकर पोहोचला प्रेयसीच्या दारात; पण क्लायमॅक्स निघाला भलताच..  - Marathi News | In his fifties, he remembered his old love, the lover arrived at his beloved's door with a gun; but the climax went wrong.. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पन्नाशीत आठवलं जुनं प्रेम, कट्टा घेऊन प्रियकर पोहोचला प्रेयसीच्या दारात; पण क्लायमॅक्स निघाला भलताच.. 

एका ५० वर्षांच्या विवाहित व्यक्तीला आपल्या १५ वर्षे जुन्या प्रेमाची आठवण आली. प्रेयसीने बोलणं बंद केल्याच्या रागातून हा महाशय चक्क.... ...

मोठी कारवाई! 'डिजिटल धमकी' देणाऱ्या मास्टरमाईंडला अटक; देशभर पाठवले बॉम्बचे ईमेल - Marathi News | ahmedabad crime brand arrested mastermind behind fake bomb threat emails in west bengal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोठी कारवाई! 'डिजिटल धमकी' देणाऱ्या मास्टरमाईंडला अटक; देशभर पाठवले बॉम्बचे ईमेल

देशाच्या विविध भागांत बॉम्बच्या खोट्या धमक्या देणारे ईमेल पाठवले जात होते. या गंभीर प्रकरणाची दखल घेत अहमदाबाद क्राईम ब्रांच आणि सायबर क्राईम युनिटने मोठी कारवाई केली आहे. ...

लग्नास नकार दिल्याने टोकाचे पाऊल! श्रीगोंद्यात प्रेयसीच्या डोळ्यादेखील तरुणाने संपवली आपली जीवनयात्रा - Marathi News | Tragedy in Shrigonda 25 Year Old Ends Life in Front of Partner After Marriage Proposal Rejected | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :लग्नास नकार दिल्याने टोकाचे पाऊल! श्रीगोंद्यात प्रेयसीच्या डोळ्यादेखील तरुणाने संपवली आपली जीवनयात्रा

श्रीगोंद्यातील शिवाजीनगर परिसरात प्रेमातून घडली भीषण घटना ...

भोर तालुक्यातील कापूरहोळ हादरलं! भरदिवसा अपहरण; ‘सर्जिकल नाकाबंदीत’ १८ वर्षीय मुलाची थरारक सुटका - Marathi News | Kapurhol in Bhor taluka shaken! Abduction in broad daylight Thrilling rescue of 18-year-old boy in 'surgical blockade' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोर तालुक्यातील कापूरहोळ हादरलं! भरदिवसा अपहरण; ‘सर्जिकल नाकाबंदीत’ १८ वर्षीय मुलाची थरारक सुटका

युवकाचे अपहरणकर्त्यांना पोलीसांना डोंगरांमध्ये पकडण्यात यश आले असून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे, तर २ फरार आहेत ...

शिक्षकी पेशाला काळिमा! विद्यार्थिनीच्या एकटेपणाचा फायदा घेत नराधम शिक्षकाचा अत्याचार, दोन वर्षांपासून सुरु होता छळ - Marathi News | Teacher Arrested for Sexually Assaulting Minor Student in Sangamner | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिक्षकी पेशाला काळिमा! विद्यार्थिनीच्या एकटेपणाचा फायदा घेत नराधम शिक्षकाचा अत्याचार, दोन वर्षांपासून सुरु होता छळ

पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर पोलिसांनी शिक्षकाला केली अटक ...

सासरच्या मानसिक त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; भातखेडे येथील घटना - Marathi News | young man commits life ends due to mental distress from in laws incident in bhatkhede | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सासरच्या मानसिक त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; भातखेडे येथील घटना

सासूसह तीन जणांविरुद्ध गुन्हा ...

कोंढव्यात रमजान खरेदीसाठी आलेल्या इराणी महिलेची पर्स लंपास; अमेरिकन डाॅलर, सोन्याच्या अंगठीची चोरी - Marathi News | Iranian woman's purse stolen in Kondhwa for Ramadan shopping US dollars, gold ring stolen | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोंढव्यात रमजान खरेदीसाठी आलेल्या इराणी महिलेची पर्स लंपास; अमेरिकन डाॅलर, सोन्याच्या अंगठीची चोरी

एका स्टाॅलवर इराणी महिला थांबली असताना बुरखा परिधान केलेल्या २ महिलांनी इराणी महिलेचे लक्ष नसल्याची संधी साधून पर्स चोरून नेली. ...