लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

लातुरात कोयत्याचा धाक दाखवून १९ वर्षीय तरुणाला लुटले! गुन्हा दाखल - Marathi News | 19-year-old youth robbed by threatening to kill in Latur Case registered | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लातुरात कोयत्याचा धाक दाखवून १९ वर्षीय तरुणाला लुटले! गुन्हा दाखल

आरोपींनी उपस्थित नागरिकांनाही कोयता दाखवून धमकावले आणि परिसरात दहशत माजवून तिथून पळ काढला. ...

फायनान्समध्ये २७ लाखांची अफरातफर; लातुरात पाच कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Finance scam worth Rs 27 lakh Case registered against five employees in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :फायनान्समध्ये २७ लाखांची अफरातफर; लातुरात पाच कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

रक्कम बँकेत जमा न करता परस्पर हडपल्याचा आरोप ...

गोंधळ घालणाऱ्या तरुणांना हटकले; आई-मुलावर चाकूने सपासप वार केले! - Marathi News | The youths who were causing trouble were chased away; Mother and son were stabbed repeatedly with knives | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गोंधळ घालणाऱ्या तरुणांना हटकले; आई-मुलावर चाकूने सपासप वार केले!

हल्ल्याचे सत्र सुरूच, आरोपीला मंगळवारी पहाटे उचलले... ...

धक्कादायक! पत्नीने ६२ वर्षीय पतीला जिवंत जाळले, पेट्रोल ओतून बेड पेटवला, बाहेरून दरवाजा केला बंद - Marathi News | Shocking! Wife burns 62-year-old husband alive, pours petrol on him, sets him on fire, locks door from outside | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! पत्नीने ६२ वर्षीय पतीला जिवंत जाळले, पेट्रोल ओतून बेड पेटवला, बाहेरून दरवाजा केला बंद

मंगळवारी सकाळी तिने पलंगावर झोपलेल्या तिच्या पतीवर पेट्रोल ओतून त्याला पेटवून दिले. तिने खोलीतून बाहेर पडून दरवाजा बंद केला. खोलीतून धूर येत असल्याचे पाहून गावकऱ्यांनी कळवल्यानंतर गावप्रमुख छोटेलाल यांनी पोलिसांना कळवले. ...

जुन्या वादातून तरुण शेतकऱ्याला कारने उडवून खून; दोघे ताब्यात, उरुळी कांचनमधील घटना - Marathi News | Young farmer killed by car over old dispute; Two arrested, incident in Uruli Kanchan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्या वादातून तरुण शेतकऱ्याला कारने उडवून खून; दोघे ताब्यात, उरुळी कांचनमधील घटना

नदीवरील मोटार दुरुस्तीच्या कारणावरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एका तरुण शेतकऱ्याचा कारने धडक देत खून केला ...

सतत अंगावर दागिने घालून फिरायचा कॅन्टीन मालक, पाहून मित्रांची फिरली नजर, घरी बोलावलं अन्... - Marathi News | Delhi Shocker: Man Murdered by Friend for Gold Jewels; Body Chopped and Dumped in Yamuna River | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सतत अंगावर दागिने घालून फिरायचा कॅन्टीन मालक, पाहून मित्रांची फिरली नजर, घरी बोलावलं अन्...

Delhi Murder: दिल्लीत मैत्रीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केवळ सोन्याच्या दागिन्यांच्या हव्यासापोटी एका तरुणाने आपल्याच मित्राची हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे तुकडे करून यमुनेत फेकले. ...

Satara: दागिन्याची पर्स एसटी बसच्या वरील कप्प्यात ठेवली, चोरट्याने लंपास केली - Marathi News | Nine tolas of gold ornaments stolen from Pune Kurundwad ST | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पुणे-कुरुंदवाड एसटीतून नऊ तोळे सोन्याचे दागिने लंपास

नातीचा वाढदिवस साजरा करून पुण्यातून परतताना घडली घटना ...

Sangli: औषधांच्या नावाखाली बनावट गोवानिर्मित देशी दारूची तस्करी, मिरजेत ७१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत - Marathi News | Smuggling of fake Goa made country liquor under the guise of medicines, goods worth 71 lakhs seized in Miraj | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: औषधांच्या नावाखाली बनावट गोवानिर्मित देशी दारूची तस्करी, मिरजेत ७१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

चालकाने कंटेनरमध्ये औषधे असल्याचे सांगून औषधांची बोगस बिले दाखवली. ...